Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 07:59 AM2019-09-19T07:59:07+5:302019-09-19T07:59:35+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang, Thursday, September 19, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

Next

आज जन्मलेली मुलं - 15 क. 11 मि पर्यंत मेष राशीत जन्मलेली मुले राहतील. त्यानंतर वृषभ राशीची मुले जन्म घेतील. ध्येयवाद आणि व्यवहार त्यांची वर्तुळे असतील त्यातून मिळणारी सफलता स्वत:ची एक प्रतिमा तयार करणारी राहील. शिक्षणात प्रगती होईल. व्यवहारात यश मिळवता येईल. मेष राशी अ, ल, ई अद्याक्षर, वृषभ राशी ब, व, ऊ अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 
गुरुवार, दि. 19 सप्टेंबर 2019 
भारतीय सौर 28 भाद्रपद 1941 
मिती भाद्रपद वद्य पंचमी 19 क. 27 मि. 
भरणी नक्षत्र 8 क. 45 मि. मेष चंद्र 15 क. 11 मि
सूर्योदय 06 क. 28 मि., सूर्यास्त 06 क. 37 मि. 

आजचे दिनविशेष 
1936 - हिंदुस्तानी संगीताचे प्रचारक, संशोधक, गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचे निधन
1958 - गायक, अभिनेता, गीतकार लकी अली यांचा जन्म
1965 - भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचा क्वील्हलँड आहायो, अमेरिका येथे जन्म
2002 - प्रसिद्ध अभिनेत्री, कथा लेखिका प्रिया तेंडुलकर यांचे निधन
2004 - सुप्रसिद्ध नृत्यांगना दमयंती जोशी यांचे निधन
2007 - संगीतकार दत्ता डावजेकर यांचे निधन

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang, Thursday, September 19, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.