Next

राज्यात दुमदुमला छत्रपतींच्या नावाचा जयघोष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 15:33 IST2018-02-19T15:32:28+5:302018-02-19T15:33:00+5:30

राज्यात आज सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. ठिकठिकाणी मिरवणूक काढून जयंती साजरी केली जातीये.  ...

राज्यात आज सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. ठिकठिकाणी मिरवणूक काढून जयंती साजरी केली जातीये.