लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवजयंती

शिवजयंती

Shivjayanti, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
Read More
कल्याणमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन - Marathi News | Show of strength by both factions of Shiv Sena on the occasion of Shiv Jayanti in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन

छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आज कल्याणमध्ये साजरी करण्यात आली. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. ...

शिवशाहीत निष्ठावान इंदुलकर तर लोकशाहित खंजीर खुपसणारे मावळे; शिवसेना ठाकरे गटाकडून वादग्रस्त देखावा  - Marathi News | Loyal Indulkar in Shivshahi, Dagger-throwing Mawla in Lokshahi Controversial appearance by Shiv Sena Thackeray faction | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवशाहीत निष्ठावान इंदुलकर तर लोकशाहित खंजीर खुपसणारे मावळे; शिवसेना ठाकरे गटाकडून वादग्रस्त देखावा 

...मात्र पोलिसानी या देखाव्यावर आक्षेप घेत वादग्रस्त दृश्य काढण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर आक्षेपार्ह खंजीर कापून हटवण्यात आला आहे. याबाबत ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यानि नाराजी व्यक्त केली . ...

'गडकोटांचे संवर्धन झाले पाहिजे, आज ते तग धरुन आहेत, उद्या ते दिसणारच नाही' - Marathi News | 'Forts should be conserved, today they are strong, tomorrow they will not be seen' - Hamida Khan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'गडकोटांचे संवर्धन झाले पाहिजे, आज ते तग धरुन आहेत, उद्या ते दिसणारच नाही'

हमीदा खान यांनी व्यक्त केली खंत  ...

Shivjayanti: पुण्यात शिवजयंती मिरवणुकानिमित्त मध्य वस्तीतील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग - Marathi News | Traffic changes in Madhya Vasti on the occasion of Shiv Jayanti procession in Pune, know alternative routes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शिवजयंती मिरवणुकानिमित्त मध्य वस्तीतील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

भवानी माता मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात होईल. ती नेहरू रोडने लक्ष्मी रोडला येईल. सोन्या मारुती चौकातून ती उजवीकडे वळून फडके हौद चौकात येतील... ...

अमेरिकेत शिवरायांच्या विचारांचा जागर, दिमाखदार सोहळ्यात शिवजयंती; मुस्लिम बांधवांसह भारतीय तरुणाईचा सहभाग - Marathi News | Shiv Jayanti celebration in America in excitement, participation of Indian youth with Muslim brothers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अमेरिकेत शिवरायांच्या विचारांचा जागर, दिमाखदार सोहळ्यात शिवजयंती; मुस्लिम बांधवांसह भारतीय तरुणाईचा सहभाग

बिळाशी : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील भारतीय वाणिज्य दूतावास जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांनी दुमदुमून गेला. निमित्त होते शिवजयंतीचे. ... ...

पुतळ्यावरून वाद, मंत्र्यांवर दगडफेक; सुभाष फळदेसाईंनी समंजसपणा दाखविल्याने तणाव निवळला - Marathi News | controversy over statue stone pelting on ministers but subhash phal desai showed reasonableness and the tension subsided | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पुतळ्यावरून वाद, मंत्र्यांवर दगडफेक; सुभाष फळदेसाईंनी समंजसपणा दाखविल्याने तणाव निवळला

सां जुझे दि अरियाल येथील घटना  ...

तेलंगणात शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयाच्या स्मृतींना उजाळा, सांगलीच्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मोहीम - Marathi News | Relive the memory of Shiva Raya's Dakshina Digvijaya in Telangana, Shiv Pratishthan Yuva Hindusthan campaign of Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तेलंगणात शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयाच्या स्मृतींना उजाळा, सांगलीच्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मोहीम

सांगली : शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची तेलंगणातील दक्षिण दिग्विजय मोहिम उत्साहात पार पडली. शिवरायांच्या येथील विजयाच्या स्मृतींना यानिमित्ताने उजाळा देण्यात ... ...

नुसते पुतळे नकोत, विचारही सिद्ध करा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन  - Marathi News | do not just want shivaji maharaj statue prove thoughts too cm pramod sawant appeal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नुसते पुतळे नकोत, विचारही सिद्ध करा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन 

फर्मागुढीत शासकीय शिवजयंती सोहळा उत्साहात ...