Latest Shivaji Maharaj News in Marathi | Shivaji Maharaj Live Updates in Marathi | छत्रपती शिवाजी महाराज बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
  • 07:13 AM

    मराठा समाजाला ‘एसईबीसी’ प्रवर्गात स्वतंत्रपणे आरक्षण देणार - मुख्यमंत्री

  • 07:06 AM

    आज रिझर्व्ह बँक संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक

  • 06:47 AM

    पंढरपूर : शहरात जोरदार पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे वारकऱ्यांची तारांबळ.

  • 06:44 AM

    पंढरपूर :कार्तिकी एकादशी निमित्त राज्यभरातून लाखो भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरात दाखल झाले आहेत.

  • 06:41 AM

    पंढरपूर : मराठा समाजाचं आरक्षण कोर्टात टिकू दे, चंद्रकांत पाटील यांचं विठुरायाला साकडं

  • 06:38 AM

    पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा.

  • 06:33 AM

    भिवंडीत कापड गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, लाखोंचे कापड जळून खाक, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.

  • 10:27 PM

    औरंगाबाद : अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीतून पडल्याने गिरीश जाधव या बारावर्षीय मुलाचा मृत्यू. रेल्वेस्टेशन परिसरातील घटना.

  • 08:57 PM

    पुलवामातील काकपोरामध्ये सीआरपीएफ कॅम्पवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. एक जवान शहीद.

  • 08:19 PM

    यवतमाळ - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावे दोन भामट्यांचा २१ शेतकऱ्यांना गंडा. तार कुंपण योजनेच्या नावाखाली उकळले पैसे.

  • 07:52 PM

    सोलापूर - प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत सामावून घेणार - राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांची माहिती

  • 07:02 PM

    विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय पुजेसाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील त्यांच्यासह मंत्री प्रकाश मेहता पंढरपुरात दाखल

  • 06:02 PM

    रत्नागिरी - लांजा तालुक्यातील पन्हळे येथे महिलेचा कोयत्याने खून. संशयित म्हणून पतीला अटक

  • 05:45 PM

    राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला; सामाजिक आर्थिक मागास वर्ग या प्रवर्गात देणार स्वतंत्र आरक्षण

  • 05:24 PM

    सिलीगुडीच्या नवी जरपैगुरी रेल्वे स्थानकावर 9.5 किलो सोने हस्तगत; तीन कोटी किंमत

All post in लाइव न्यूज़