Manoj Jarange Patil News: पुढील १०० वर्षे समाजबांधवांना उपयुक्त असेल, असे मराठा आरक्षण मिळवून देणार, अशी गॅरंटी देत, देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठा समाजावर अन्याय होतच राहणार, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. ...
Santosh Deshmukh Daughter Vaibhavi Deshmukh News: इथे आम्हाला लढण्याची शक्ती मिळणार आहे. महाराष्ट्राने आम्हाला साथ दिली, आता फक्त न्यायाची अपेक्षा आहे, अशा भावना देशमुख कुटुंबाने रायगडावर पोहोचल्यावर व्यक्त केल्या. ...
'राजा शिवाजी' सिनेमा अभिषेक बच्चन, संजय दत्त, फरदीन खान, भाग्यश्री या हिंदी कलाकारांची फौज आहे. त्यातच 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील 'या' अभिनेत्यालाही संधी मिळाली आहे. ...
रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. रितेशसोबतच या सिनेमात मोठमोठे बॉलिवूड कलाकार झळकणार आहेत. त्यासोबतच अनेक मराठी कलाकारांचीही 'राजा शिवाजी' सिनेमात वर्णी लागली आहे. ...
Raja Shivaji Movie Poster: 'राजा शिवाजी' सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. ...