Next

नाशिकमध्ये शिवजयंतीचा उत्साह!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 12:10 PM2018-02-19T12:10:08+5:302018-02-19T12:10:59+5:30

नाशिकमध्ये शिवजयंतीच्या उत्साह पाहायला मिळतो आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात छत्रपती शिववंदना व राजमाता जिजाऊ वंदना करून पालकी सोहळ्यास ...

नाशिकमध्ये शिवजयंतीच्या उत्साह पाहायला मिळतो आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात छत्रपती शिववंदना व राजमाता जिजाऊ वंदना करून पालकी सोहळ्यास प्रारंभ झाला.