Next

नाशिक- भक्ष्याचा पाठलाग करताना शेतातील विहिरीत बिबट्या पडला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 01:39 PM2018-02-17T13:39:38+5:302018-02-17T13:45:40+5:30

निफाड तालुक्यातील तारूखेडले गावात भक्ष्याचा पाठलाग करताना शेतातील विहिरीत बिबट्या पडला. शेतकरी संतोष शिंदे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या सुटकेसाठी ...

निफाड तालुक्यातील तारूखेडले गावात भक्ष्याचा पाठलाग करताना शेतातील विहिरीत बिबट्या पडला. शेतकरी संतोष शिंदे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या सुटकेसाठी धडपडत होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला बाहेर काढलं.