खामगाव कृषी महोत्सव : चैत्राली राजे यांच्या लावणी नृत्याने खामगावकर घायाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 01:56 AM2018-02-19T01:56:10+5:302018-02-19T01:56:55+5:30

खामगाव येथे आयोजित कृषी महोत्सवात सदाबहार गीतावर नृत्य सादर करून चैत्राली राजे व त्यांच्या संचातील नृत्यांगणांनी रसिकांची मने जिंकली.