लाइव न्यूज़
 • 12:12 AM

  पालघर- पोलिसांनी जंगलात घुसून अन्य तीन असे एकूण 4 दरोडेखोरांना पकडले. गोळीबारात अन्य दरोडेखोर जखमी झाल्याचे वृत्त

 • 11:36 PM

  नवी मुंबई- पुणेवरून दादरला जाणा-या शिवनेरी बसला (Mh-06-s-9586) सानपाडा उड्डाणपुलाजवळ अपघात, रात्री 11.15 वाजता घडली घटना

 • 11:34 PM

  नागपूर- 5 जणांची हत्या करणा-या नराधमाला लुधियानातून नागपूर पोलिसांनी केली अटक

 • 10:14 PM

  एनएसजी कमांडो काश्मीरमध्ये दाखल, दहशतवाद्यांविरोधात मोठ्या कारवाईची शक्यता

 • 09:45 PM

  कोलकाता- अलीपोर पोलीस स्टेशन हद्दीतील दुकानाला लागलेली आग नियंत्रणात.

 • 09:06 PM

  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बेंगळुरूत पोहोचले. रक्तातील साखर वाढल्यानंतर उपचारासाठी बंगळुरूत.

 • 07:52 PM

  जम्मू-काश्मीर: राज्यपाल राजवट लागू करण्याबाबत चर्चा करण्यासाठी राज्यपाल एन. एन. वोहरा यांनी उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक.

 • 06:43 PM

  ठाणे- भाजपाने जम्मू-काश्मीरच्या बाबतीत घेतलेला निर्णय योग्य. 2019मध्ये भाजपाला फायदा होईल. महाराष्ट्रात भाजप शिवसेना आणि आरपीआय युती टिकली पाहिजे- रामदास आठवले.

 • 05:32 PM

  मराठवाडा विकास महामंडळ अध्यक्षपद जाहीर. भागवत कराड यांची अध्यक्षपदी निवड.

 • 05:27 PM

  सिंधुदुर्ग : मालवणात मुसळधार पाऊस, देवलीत डोंगर कोसळला, घरावर आंब्याचे झाड पडून एक गंभीर जखमी.

 • 05:22 PM

  गडचिरोली - चार हजारांची लाच मागणारा जिल्हा परिषदेचा सहायक लेखा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात.

 • 05:02 PM

  जळगाव : विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या. वैभव अशोक पाटील (वय १५) असं विद्यार्थ्यांचं नाव.

 • 04:40 PM

  औरंगाबाद- सिडकोच्या अविष्कार कॉलनीतील घटना. इलेक्ट्रिक गिझर लावताना गिझरचा स्फोट. गिझरच्या स्फोटात पुष्पलता दहिवाळ यांचा मृत्यू.

 • 04:31 PM

  सोलापूर शहरात जोरदार पाऊस सुरू.

 • 04:21 PM

  बीड : सातबारावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी 300 रुपयांची लाच घेताना पारगाव सिरस सज्जाचा तलाठी राजाभाऊ सानप याला एसीबीने पकडले.

All post in लाइव न्यूज़