शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद टाकणार तीन कोटींचे नालाबांध

By admin | Updated: May 29, 2016 02:38 IST

जलसंवर्धनासाठी सर्व शासकीय यंत्रणांकडून प्रयत्न केले जात आहे. जिल्हा परिषद सिंचन विभागानेही पावसाचे पाणी अडविण्यासाठी सिमेंट नालाबांध प्रस्तावित केले आहे.

सिंचनचा आराखडा : सर्वाधिक सिमेंट बांध होणार घाटंजी तालुक्यातयवतमाळ : जलसंवर्धनासाठी सर्व शासकीय यंत्रणांकडून प्रयत्न केले जात आहे. जिल्हा परिषद सिंचन विभागानेही पावसाचे पाणी अडविण्यासाठी सिमेंट नालाबांध प्रस्तावित केले आहे. त्यासाठी २ कोटी ८७ लाख ४ हजार ९७० रुपये इतका निधी लागणार आहे. जिल्हाभरात २० बंधारे टाकण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.सिंचन विभागाने सर्व्हे करून सिमेंट नालाबांध कुठे टाकता येईल याची यादी केली आहे. यानुसार त्याला किती खर्च येणार याचीही माहिती सर्व्हेक्षण अहवालातून देण्यात आली आहे. आज जिल्ह्यातील भूजल पातळी २.४५ मीटरने खालावली आहे. त्यामुळे सर्वत्र पाण्यासाठी हाहाकार आहे. अशा स्थितीत पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचा हमखास पर्याय म्हणून सिंमेट नालाबांधाकडे पाहण्यात येते. त्यानुषंगाने नियोजन करण्यात आले आहेत. यवतमाळ तालुक्यातील जांंब, लोणी, टेंभुर्णी, पुसद तालुक्यातील येलदरी, आर्णी तालुक्यातील कापेश्वर, वरूड, झरी तालुक्यातील कमळवेली, डोंगरगाव, कळंब तालुक्यातील नरसापूर, मेंढला, केळापूर तालुक्यातील रामपूर, बग्गी, पहापळ, घाटंजी तालुक्यातील घोटी, घोटी प्रेमनगर, राजूरवाडी, पारवा, मारेगाव तालुक्यातील धामणी, रोहपट, उमरखेड तालुक्यातील पिंपळदी येथे सिंमेट नालाबांध प्रस्तावित आहेत. आता निधी उपलब्ध होताच सिंचन विभागाकडून प्रस्तावित कामाला मूर्तरूप दिले जाणार आहे. सिंमेट नालाबांध कमी खर्चात भक्कम पर्याय म्हणून जलसंधारणात महत्त्वाचा घटक आहे. त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद सिंचन विभागाचे नियोजन सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी)