शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत अखर्चित निधीवरुन घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST

जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. यात काँग्रेसचे गटनेते राम देवसरकर यांनी अखर्चित निधीवरून प्रशासनाला धारेवर धरले. मोठ्या प्रमाणात निधी मिळूनही प्रशासनाने विकास कामांना चालना दिली नाही. परिणामी निधी अखर्चित राहिल्याचा आरोप त्यांनी केला. वित्त व लेखा विभागाने वेळोवेळी या निधीचा हिशेब का घेतला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देस्थायी समितीची सभा : दिव्यांग प्रमाणपत्रही गाजले, आर्थिक वसुलीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी अखर्चित निधीवरून प्रशासनाला धारेवर धरले. तसेच दिव्यांग शिक्षकांच्या प्रश्नावरूनही वादंग झाले.जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. यात काँग्रेसचे गटनेते राम देवसरकर यांनी अखर्चित निधीवरून प्रशासनाला धारेवर धरले. मोठ्या प्रमाणात निधी मिळूनही प्रशासनाने विकास कामांना चालना दिली नाही. परिणामी निधी अखर्चित राहिल्याचा आरोप त्यांनी केला. वित्त व लेखा विभागाने वेळोवेळी या निधीचा हिशेब का घेतला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निधी अखर्चित राहिल्याने ग्रामीण भागाच्या विकासाला खीळ बसली आहे. येत्या मार्चपर्यंत हा निधी खर्च करण्याचे आवाहन प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड यांनी अनेक शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून सोईच्या ठिकाणी बदल्या करवून घेतल्याचा आरोप केला. यात अनेकांचे प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला. प्राथमिक शिक्षण विभागातील एका विस्तार अधिकाऱ्याच्याच दिव्यांगत्वाबाबत त्यांनी आक्षेप घेतला. प्रशासनाने या संदर्भात वैद्यकीय विभागाला सर्व प्रमाणपत्रे पाठविली जातील असे सांगितले. यात प्रमाणपत्र बनावट आढळल्यास त्या शिक्षकांना बडतर्फ करण्याची ग्वाही दिली. तसेच मेडिकल बोर्डाने प्रमाणपत्र दिले असल्यास ६४ पैकी काही शिक्षकांकडून त्यांनी घेतलेल्या आर्थिक लाभाची वसुली केली जाईल असेही स्पष्ट केले. शिक्षण सभापती कालिंदा पवार यांनी शिक्षण विभागात अनेक पदे रिक्त असून ती तातडीने भरण्याची मागणी केली.

टॅग्स :zpजिल्हा परिषद