शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरी साहित्य संमेलनात महिलाही सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST

विविध क्षेत्रातील सक्षम महिला आयोजनात वेगवेगळी भूमिका समर्थपणे पार पाडू शकतात. त्यांनी जमेल ती जबाबदारी स्वीकारावी आणि आयोजन यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी सुनील वासनिक यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आंबेडकरी साहित्य व कला अकादमीतर्फे यवतमाळ येथे १४ वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. यादृष्टीने आयोजनात सर्वांचा सहभाग राहावा, यासाठी शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांची बैठक घेण्यात आली. बैठकीला मिळालेला प्रतिसाद पाहता संमेलनाच्या आयोजनात महिलांचा भरघोस व सक्रिय वाटा राहील, असा विश्वास आयोजकांमध्ये निर्माण झाला आहे.प्रा. श्रद्धा धवने यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. अकादमीचे सचिव आनंद गायकवाड यांनी सभेला संबोधित केले. विविध क्षेत्रातील सक्षम महिला आयोजनात वेगवेगळी भूमिका समर्थपणे पार पाडू शकतात. त्यांनी जमेल ती जबाबदारी स्वीकारावी आणि आयोजन यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी सुनील वासनिक यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले. साहित्य संमेलन तयारीच्या दृष्टीने या बैठकीत मार्गदर्शन केले. उपस्थितांच्या सूचना स्वीकारण्यात आले.बैठकीला डॉ. गुंजा दहीकर, अ‍ॅड. शुभांगी खरे, प्रिया वाकडे, शिल्पा पाटील, सुजाता मेश्राम, कविता नागदिवे, वनिता जंगले, पूजा अशोक खंडारे, मीताली घुले, आशा वाळके, अर्चना तेलगोटे, पल्लवी कांबळे, रेखा लोणारे, मंगला गजभिये, वंदना उरकुडे, सुलभा रामटेके, उज्ज्वला बोंडे, माया महाजन, चंदा उमरे, हेमलता कळणे, मंगला जाधव, मालती गायकवाड, बबिता वाहने, ज्योती बोरकर, लता भगत, मोना मोहोड, सुषमा डोंगरे, शोभना कोटंबे, नीलिमा डोंगरे, दुर्गा मुनेश्वर, शांता पाटील, अर्चना नागदिवे, आशा मेश्राम, निशा डोंगरे, नंदा पानतावने, साधना खोब्रागडे आदींची उपस्थिती होती. सभेसाठी डॉ. सुभाष जमधाडे, नवनीत महाजन, पद्माकर घायवन आदींनी पुढाकार घेतला.

टॅग्स :Womenमहिला