शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

वणीत एसटी बसची चाके खोळंबूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

कारोनाच्या प्रादूर्भावापूर्वी वणी आगारातून दररोज २४० फेºया होत असत. त्यातून या आगाराला दररोज पाच लाखांचे उत्पन्न होत असे. मात्र देशभर कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यात एसटी महामंडळाची बससेवाही थांबविण्यात आली. मात्र २२ मेपासून पुन्हा एसटी महामंडळाची बससेवा सुरू झाली. प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी मंडळाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

ठळक मुद्देप्रवाशांचा प्रतिसाद अल्प : आगाराला दररोज लाखो रुपयांचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : राज्यात झालेल्या कोरोनाच्या प्रादूर्भावाचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसत आहे. गेल्या सहा दिवसांपासून बससेवा सुरू झाल्यानंतरही कोरोनाच्या भयाने प्रवासी एसटी बसचा प्रवास टाळत आहे. परिणामी वणी आगाराला त्याचा मोठा फटका बसत आहे. वणी आगारातून दररोज तीन टक्के बसफेऱ्या होत आहेत.कारोनाच्या प्रादूर्भावापूर्वी वणी आगारातून दररोज २४० फेºया होत असत. त्यातून या आगाराला दररोज पाच लाखांचे उत्पन्न होत असे. मात्र देशभर कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यात एसटी महामंडळाची बससेवाही थांबविण्यात आली. मात्र २२ मेपासून पुन्हा एसटी महामंडळाची बससेवा सुरू झाली. प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी मंडळाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. बसमध्ये प्रवाशांना बसविण्याअगोदर संपूर्ण बस स्वच्छ धुतली जाते. त्यानंतर बस सॅनिटाईझ केली जाते. प्रवासी बसमध्ये शिरताच, त्यांच्या हातावरदेखील सॅनिटाइझर दिले जात आहे. फेरी करून परतल्यानंतरदेखील बस पुन्हा स्वच्छ धुवून सॅनिटाईझ केली जात आहे. महामंडळाकडून प्रवाशांच्या सुरक्षेची अशी काळजी घेतली जात असली तरी, प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र वणीत पहायला मिळत आहे.२२ मेपासून बससेवा सुरू केल्यानंतर यवतमाळ, राळेगाव, मुकुटबन व पांढरकवडा याच मार्गावर बसच्या अगदी मोजक्या फेºया होत आहेत. गेल्या सहा दिवसांत केवळ ४४८ प्रवाशांनी महामंडळाच्या बसमधून प्रवास केला. त्यातून एसटी महामंडळाला केवळ २९ हजार ४९ रुपयांचे उत्पन्न झाले. सहा दिवसांत वणी आगारातून बसच्या ३६ फेºया झाल्या.एरव्ही दर उन्हाळ्यात वणीचे बसस्थानक गर्दीने फुलून असायचे. परंतु लॉकडाऊननंतर या परिसरात स्मशानशांतता पहायला मिळाली. सध्या शाळा, कॉलेज, लग्न समारंभ, धार्मिक उत्सव आदींवर बंदी असल्यानेदेखील प्रवाशांचे आवागमन बंद आहे. महामंडळाचे आर्थिक नुकसान होण्यासाठी ही बाबदेखील कारणीभूत आहे. उन्हाळ्यातील लग्नसराईचा मोठा फायदा महामंडळाला होतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटी