शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

४० तासांपासून पाणीपुरवठा खंडित

By admin | Updated: November 16, 2014 22:54 IST

मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना गेली ४० तासांपासून पाण्यापासून वंचित राहावे लागले. शनिवार आणि रविवार असे नळाचे दिवस असलेल्या भागातील नागरिकांना आणखी

यवतमाळ : मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना गेली ४० तासांपासून पाण्यापासून वंचित राहावे लागले. शनिवार आणि रविवार असे नळाचे दिवस असलेल्या भागातील नागरिकांना आणखी ४८ तास प्रतीक्षा करावी लागणार आहे. स्थानिक तहसील चौकातील जलवाहिनी फोनलाईनचे खोदकाम करताना शनिवारी सकाळी फुटली. यामुळे मेन लाईन, पाटीपुरा, शास्त्रीनगर, गोदाम फैल, नेहरूनगर, गांधीनगर आणि धामणगाव मार्गावरील भागाला पाणीपुरवठा झाला नाही. शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. नळाच्या दिवशी पाणीपुरवठा झाला नसलेल्या भागाला पुन्हा दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे दोन दिवस पुरेल एवढे साठविलेले पाणी संपल्याने त्यांना हातपंपाचा आधार घ्यावा लागला. नळाची सोय असलेल्या भागातील हातपंप आणि विहिरी सुस्थितीत ठेवण्याकडे नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होते. परिणामी लोकांना पाण्यासाठी भटकावे लागते. याचीच प्रचिती दोन दिवसांपासून नळ नसल्याने घरापासून दूर असलेल्या हातपंपावर धाव घ्यावी लागणाऱ्या लोकांना आली. शहरातील लोकांना पाण्यासाठी त्रास होत असताना प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी मात्र फारसे गंभीर नसल्याचे दिसून आले. नळ केव्हा सोडले जाईल याची माहिती देण्यासाठीही कुणी उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे अनेक नागरिकांनी अधिकाऱ्यांविरुध्द आपला रोष व्यक्त केला. (वार्ताहर)