शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

दोघींचा बळी, १२१ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 05:00 IST

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालानुसार २४ तासात ६५३ नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये ५३२ जणांची चाचणी निगेटीव्ह आली आहे. तर १२१ नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आले आहे. सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह ४९६ रुग्ण आहेत. जिल्ह्यातील एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या नऊ हजार ६९२ इतकी झाली आहे. उपचारानंतर प्रकृती सुधारलेल्या ३७ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या आठ हजार ६३६ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देकोरोना कहर : मृतांमध्ये यवतमाळ ६३ वर्षीय तर आर्णीतील ४५ वर्षीय महिलांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सणासुदीच्या काळात कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता यंत्रणेकडून वर्तविली जात आहे. बुधवारी सायंकाळी आलेल्या आकडेवारीवरून ही भीती खरी ठरते की काय असे वाटत आहे. १२१ नवीन पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. यवतमाळातील ६३ वर्षीय तर आर्णीतील ४५ वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे.जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालानुसार २४ तासात ६५३ नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये ५३२ जणांची चाचणी निगेटीव्ह आली आहे. तर १२१ नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आले आहे. सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह ४९६ रुग्ण आहेत. जिल्ह्यातील एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या नऊ हजार ६९२ इतकी झाली आहे. उपचारानंतर प्रकृती सुधारलेल्या ३७ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या आठ हजार ६३६ वर पोहोचली आहे.जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत ३१४ जणांंचा बळी घेतला आहे. कोरोना चाचणीसाठी ८६ हजार ६१९ नमुने तपासणीला पाठविण्यात आले. यापैकी ८६ हजार ७४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यातील ७६ हजार ३८२ नमुने निगेटीव्ह आले आहेत. प्रयोगशाळेत ५४५ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. तपासणीची गती वाढविण्याचे प्रयत्न होत आहे.कोरोना संसर्गाचे प्रमाण ११ टक्क्याच्या पुढेजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. मात्र ही स्थिती फार काळ टिकणार नाही, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. सध्याचा कोरोना संसर्गाचा दर ११ टक्क्याच्या पुढे आहे. तो अजूनही कमी होताना दिसत नाही. मृत्यूदरही तीन टक्क्यापेक्षा अधिक आहे. सण-उत्सव असल्याने शारीरिक अंतर राखले जात नाही. दैनंनिन व्यवहार करताना वैयक्तीक सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याने पुन्हा संसर्गाचा धोका वाढत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या