शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

शिवरायांच्या पुतळ््याचे अनावरण

By admin | Published: December 26, 2016 1:46 AM

शहरातील नाट्यगृह परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ््याचे रविवारी सकाळी अनावरण करण्यात आले.

यवतमाळ : शहरातील नाट्यगृह परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ््याचे रविवारी सकाळी अनावरण करण्यात आले. वर्षभरात पुतळा उभारणीचे काम पूर्णत्वास गेले. मात्र पुतळा स्मारक परिसरात किरकोळ कामे होणे बाकी आहे. पुतळा अनावरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुभाष राय होते. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, नगरपरिषद उपाध्यक्ष मनीष दुबे, मुख्याधिकारी सुदाम धुपे, सभापती शैलेंद्र दालवाला आदी यावेळी उपस्थित होते. पुतळा अनावरण प्रसंगी मान्यवरांनी यवतमाळकरांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित इच्छा पूर्ण झाल्याचे सांगितले. लवकरच लगतच्या नाट्यगृहाचेही काम पूर्ण करून मार्च महिन्यात त्याचेही लोकार्पण केले जाईल, असे सुतोवाच राज्यमंत्री मदन येरावार यांनी केले. छत्रपतींच्या पुतळ््यामुळे शहरातील लोकांना सकारात्मक प्रेरणा मिळेल, असे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी छत्रपतींच्या पुतळ््याची निमिर्ती करणारे अमरावती येथील गणिती कला केंद्राचे विश्वजीत सातारकर आणि परिसर सौंदर्यीकरणाचे काम करणारे कंत्राटदार नितीन धोटे यांचा पाहुण्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील गणमान्य व्यक्तींसह नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी पाहुण्यांनी क्रेनमध्ये बसून पुतळ्यावर पुष्पवृष्टी करुन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. (कार्यालय प्रतिनिधी)