शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

भोसा परिसरात अविरत सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे अनोखे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST

लॉकडाऊन असलेल्या प्रतिबंधित भागात सहसा कुणी फिरकण्यास तयार होत नाही. भोसा परिसरातील मंगेशनगर व इतर परिसरातून कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यानंतर हा परिसर पूर्णत: सील केला. आता या भागात गेल्या काही दिवसांपासून शासकीय यंत्रणेतील सर्व कर्मचारी, डॉक्टर सेवा बजावत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील भोसा परिसर प्रभाग क्र.२० हा कोरोना प्रभावित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. याठिकाणी १०० टक्के लॉकडाऊनचे पालन व्हावे, इतर सोयीसुविधा पुरविण्यासाठी झटणाऱ्या पोलीस, आशा वर्कर, नगरपरिषद कर्मचारी, सफाई कर्मचारी, जीवन प्राधिकरणचे कर्मचारी, वीज कर्मचारी या कोरोना योद्ध्यांचे नागरिकांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत केले.लॉकडाऊन असलेल्या प्रतिबंधित भागात सहसा कुणी फिरकण्यास तयार होत नाही. भोसा परिसरातील मंगेशनगर व इतर परिसरातून कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यानंतर हा परिसर पूर्णत: सील केला. आता या भागात गेल्या काही दिवसांपासून शासकीय यंत्रणेतील सर्व कर्मचारी, डॉक्टर सेवा बजावत आहेत. या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळ्या व पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. हे करताना नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सोशल डिस्टन्सिंग पाळले. अनेक दिवसांपासून कुटुंबापासून दूर असणाऱ्या या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना नागरिकांचा हा प्रतिसाद पाहून अक्षरश: भारावून आले. या उपक्रमासाठी येथील नगरसेवक प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती व आकाश ब्राह्मणे यांनी पुढाकार घेतला होता.

टॅग्स :Socialसामाजिक