जल्लोष यशाचा :

By Admin | Updated: June 4, 2017 01:15 IST2017-06-04T01:15:44+5:302017-06-04T01:15:44+5:30

युपीएससी परीक्षेत वणी येथील आदित्यविक्रम मोहन हिराणी या विद्यार्थ्याने देशातून ११३ वा क्रमांक प्राप्त केला.

Thrill success: | जल्लोष यशाचा :

जल्लोष यशाचा :

जल्लोष यशाचा : युपीएससी परीक्षेत वणी येथील आदित्यविक्रम मोहन हिराणी या विद्यार्थ्याने देशातून ११३ वा क्रमांक प्राप्त केला. त्यामुळे वणीच्या लौकीकात भर पडली. आदित्यविक्रमला पोलीस अधीक्षक होण्याची संधी प्राप्त होणार आहे. शनिवारी त्याचे वणीत आगमन झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शहरातील नागरिकांच्या वतीने त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, गोविंद थेरे, धनंजय त्रिंबके, लकी सोमकुवर, श्रीकांत सामजवार, अजू शेख, मयुर घाटोळे यांच्यासह रवी बेलुरकर, राहुल गोटे, साहिर पठाण, हर्षल क्षीरसागर, सय्यद युनूस, सनील गोलाईत यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते. एका वाहनात बसून आदित्यविक्रमची मिरवणूकही काढण्यात आली.

Web Title: Thrill success: