शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चोरट्यांची टोळी नेर पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:00 IST

रमेश ऊर्फ राजू रमाकांत तिवारी (मध्यप्रदेश), मो. इशाक शेख बहादूर, मो. राजिक मो. इशाक (मूर्तिजापूर) अशी या चोरट्यांची नावे आहे. तालुक्याच्या पिंपरी शिवारातून एमएच २९ - बीसी ६४८७ क्रमांकाचा ट्रॅक्टर चोरल्याची कबुली त्यांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देतीन दिवसांची कोठडी : चोरलेल्या वाहनांची परराज्यात विल्हेवाट

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : चोरीच्या वाहनांची परराज्यात विल्हेवाट लावणाऱ्या तिघांना नेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तालुक्यातील एका चोरीची कबुली या चोरट्यांनी दिली. दरम्यान न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.रमेश ऊर्फ राजू रमाकांत तिवारी (मध्यप्रदेश), मो. इशाक शेख बहादूर, मो. राजिक मो. इशाक (मूर्तिजापूर) अशी या चोरट्यांची नावे आहे. तालुक्याच्या पिंपरी शिवारातून एमएच २९ - बीसी ६४८७ क्रमांकाचा ट्रॅक्टर चोरल्याची कबुली त्यांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा ट्रॅक्टर नेर येथील बाबाराव रामदास शिंगाडे यांच्या मालकीचा आहे.शेगाव पोलिसांनी या तिघांना वाहन चोरीच्या आरोपात अटक केली होती. सखोल चौकशीअंती त्यांची बुलडाणा व नांदेड कारागृहात रवानगी करण्यात आली होती. शनिवारी रात्री या तिघांनाही नेरचे ठाणेदार पितांबर जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारागृहातून ताब्यात घेतले. पुढील तपास एसपी एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल, ठाणेदार पितांबर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद निराळे, धीरज राऊत, रोशन गुर्जर, राजू कुकडे, मोहन कसबे, कासम निरपूरकरवाले, नितीन कडूकार करीत आहे.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस