शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये इराणी टोळी सक्रिय असल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:29 IST

सध्या पुसद पोलीस उपविभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील नागरिकांनी दक्ष व सतर्क राहण्याची गरज आहे. परिसरात इराणी टोळी ...

सध्या पुसद पोलीस उपविभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील नागरिकांनी दक्ष व सतर्क राहण्याची गरज आहे. परिसरात इराणी टोळी सक्रिय असल्याची पोलिसांच्या गोपनीय शाखेला माहिती मिळाली आहे. ही इराणी टोळी पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांची दिशाभूल करीत लूटमार करीत आहे. नागरिकांनी इराणी टोळीच्या लोकांपासून सतर्क राहून कोणतीही संशयित व्यक्ती आढळल्यास किंवा दिसल्यास, त्यांच्या संशयास्पद हालचालीवर नजर ठेवून जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अद्याप तालुक्यात लूटमारीची घटना घडली नाही. मात्र, तरीही या इराणी टोळीने मागील काही दिवसांत इतर काही शहरात पोलीस असल्याचे सांगून घर, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दागिने पळवून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. शेजारील महागाव तालुक्यात अशी घटना घडली आहे. त्यामुळे पोलीस सतर्क झाले आहेत. आता नागरिकांनीही सतर्क व दक्ष राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.