सौर ऊर्जा पंप : वन विभागाने वणी तालुक्यातील कवडशीच्या जंगलात सौर ऊर्जेवर चालविणारा पंप बसविला आहे. त्या पंपातून जंगलात पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्याची शक्यता आहे. या पंपामुळे वृक्षांना पाणी देणेही सोयीचे झाले आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}