शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सोईटच्या अच्युतने साधला फूल शेतीतून विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST

अनेक तरुण जोखीम नको म्हणून नोकरीच्या मागे धावतात. मात्र अच्युतने मनाशी ठाम निश्चिय करून फूल शेतीला सुरुवात केली. अच्युत लहान असताना त्यांची आई फुले गोळा करून ढाणकी येथे प्रत्येक दुकानदाराला हारांची विक्री करीत होत्या. त्यातून त्यांचा चरितार्थ चालत होता.

ठळक मुद्देकोरोनामुळे ओढवले संकट : फुले रस्त्यावर टाकण्याची वेळ, लागवड खर्चही निघणे अवघड

उदय पुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कढाणकी : लगतच्या सोईट येथील युवा शेतकरी अच्युत मोरे यांनी फूल शेतीतून प्रगती साधली आहे. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे त्यांच्यावर फुले रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.अनेक तरुण जोखीम नको म्हणून नोकरीच्या मागे धावतात. मात्र अच्युतने मनाशी ठाम निश्चिय करून फूल शेतीला सुरुवात केली. अच्युत लहान असताना त्यांची आई फुले गोळा करून ढाणकी येथे प्रत्येक दुकानदाराला हारांची विक्री करीत होत्या. त्यातून त्यांचा चरितार्थ चालत होता. आईचे परिश्रम बघून अच्युतने लहानपणीच फूल शेतीचा ध्यास घेतला. शिकत असताना तोसुद्धा दुकानांमध्ये हार आणून द्यायचा. यातून त्याची अनेक व्यापाऱ्यांशी ओळख झाली. त्याचा लाभ घेत ढाणकीत फुलांचे दुकान टाकले. यानंतर स्वत:च्या अडीच एकर शेतात बोअरवेल खोदून फूल शेतीला सुरुवात केली.अच्युतने शेतात गुलछडी, जरबेरा, गुलाब, लिली, झेंडू, मोगरा आदी फुलांची लागवड केली. त्यातून मिळणाºया उत्पन्नातून स्वत:सह बहीण व भावाचे लग्न केले. आतापर्यंत अच्युतने लाखोंचे उत्पन्न घेतले. कुटुंबाला आर्थिक सक्षम केले. इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे फुलांची मागणी घटली आहे. वाहतूकही ठप्प पडली. यामुळे लाखो रुपये खर्च करूनही उत्पन्नात घट आली आहे. यात अच्युतसह १५ मजुरांचे कुटुंब आर्थिक संकटात आहे. फुले तोडून रस्त्यावर टाकावे लागत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक