शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

वनरक्षकाचा कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा

By admin | Updated: March 13, 2015 02:18 IST

टिपेश्वर अभयारण्यात कार्यरत वनरक्षकाने बदली होवूनही कार्यमुक्त न केल्याने शुक्रवारी १३ मार्च रोजी येथील वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक ...

पांढरकवडा : टिपेश्वर अभयारण्यात कार्यरत वनरक्षकाने बदली होवूनही कार्यमुक्त न केल्याने शुक्रवारी १३ मार्च रोजी येथील वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. ई-मेलने दिलेल्या या धमकीमुळे वन खात्यात खळबळ निर्माण झाली आहे.संजय सुदाम ठाकरे असे वनरक्षकाचे नाव आहे. हा वनरक्षक टिपेश्वर अभयारण्यात कार्यरत होता. त्याची उमरखेड येथील पैनगंगा अभयारण्यात दराटी येथे आपसी तडजोडीने बदली झाली. मात्र वन्यजीव विभागाच्या पांढरकवडा कार्यालयाने त्याला कार्यमुक्तच केले नाही. वारंवार विनवन्या करूनही वन प्रशासन दखल घेत नसल्याचे पाहून अखेर वनरक्षक ठाकरे यांनी आंदोलनाचा मार्ग निवडला. त्यांनी वन प्रशासनाला ई-मेल पाठविला. त्यात कार्यमुक्त केले जात नसल्याने आपण १३ मार्च रोजी पांढरकवडा उपवनसंरक्षकांच्या कार्यालयासमोर आपल्या कुटुंबासह आत्मदहन करू, असे नमूद केले. दरम्यान, सदर वनरक्षक तीन महिन्यांपासून ड्युटीवरच नसल्याचा बचाव वन प्रशासनाने घेतला आहे. आत्मदहन आंदोलन होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहे. सदर कर्मचाऱ्याची शोधाशोध सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)