शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या दिवशी घेतला कोरोनाने वृद्धाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 05:00 IST

रविवारी दगावलेला ६६ वर्षीय वृद्ध पुरुष हा यवतमाळ शहरातील रहिवासी होता. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, रविवारी एकूण २०१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४२ जण नव्याने पॉझिटिव्ह आले, तर १५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४५८ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४ हजार ७०६ झाली आहे. दिवसभरात ३७ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १३ हजार ८१६ आहे.

ठळक मुद्दे४२ नवे पाॅझिटिव्ह : ३७ जण कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा कहर अजूनही थांबायला तयार नाही. शनिवारी तिघांचा बळी घेतल्यानंतर रविवारी आणखी एका वृद्धाचा कोरोना मृत्यू झाला, तर दिवसभरात ३७ जणांनी कोरोनावर मात केलेली असतानाच तब्बल ४२ जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने प्रशासनाची काळजी वाढली आहे.रविवारी दगावलेला ६६ वर्षीय वृद्ध पुरुष हा यवतमाळ शहरातील रहिवासी होता. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, रविवारी एकूण २०१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४२ जण नव्याने पॉझिटिव्ह आले, तर १५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४५८ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४ हजार ७०६ झाली आहे. दिवसभरात ३७ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १३ हजार ८१६ आहे. जिल्ह्यात एकूण ४३२ जणांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाने घेतली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत १ लाख ४५ हजार १६७ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून, यापैकी १ लाख ४४ हजार ७६७ प्राप्त, तर ४०० अप्राप्त आहेत तसेच १ लाख ३० हजार ६१ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कळविले आहे.

४५८ ॲक्टिव्ह रुग्णराज्यात कोरोना नियंत्रणात दिसत असला तरी जिल्ह्यात मात्र कायम आहे. अजूनही रुग्णालयात ४५८ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या