शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कळंब महसूल विभागाच्या हद्दीतून रेती तस्करी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

शहराच्या आजूबाजुला आणि वर्धा नदीकाठावरील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार महसूल विभागाला माहिती आहे. काहींनी सरकारी व मालकीच्या जमिनीत खोदकाम करून मुरुम काढणे सुरु केले आहे.

ठळक मुद्देगौण खनिजाची चोरटी वाहतूक : ओव्हरलोड वाहनांनी रस्ते खराब

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : शहरातून मोठ्या प्रमाणात रेतीची ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे चक्क तहसील कार्यालयापासून रेतीसोबतच मुरुम व इतर गौण खनिजाची अवैध वाहतूक केली जात आहे. असे असताना एकाही वाहनांवर कारवाई होत नाही.शहराच्या आजूबाजुला आणि वर्धा नदीकाठावरील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार महसूल विभागाला माहिती आहे. काहींनी सरकारी व मालकीच्या जमिनीत खोदकाम करून मुरुम काढणे सुरु केले आहे. नेमकी रॉयल्टी पास काढायची आणि हजारो ब्रास मुरुम खोदून वाहतुक करायचा हा धंदा सर्रास केला जात आहे. विशेष म्हणजे शासकीय सुटीच्या दिवशी या माफीयांनी उच्छांद मांडलेला असतो.काही दिवसांपूर्वी महसूल विभागाने केवळ सोपस्कार म्हणून एकाच ठिकाणी अवैधपणे साठवणूक केलेल्या साठेबाजाला सहा लाख १६ हजारांचा दंड ठोकला आहे. परंतु अजूनही दंडाची रक्कम भरलेली नाही. एवढेच नव्हे तर, दंड लावल्यानंतर संबधिताने कुठलाही प्रतिसाद न देता चक्क महसूल विभागालाच आव्हान देण्याचे काम केले.नदीकाठावर राहात असलेला एक माफीया कुठलीही भीती न बाळगता रेतीची तस्करी करीत आहे. ‘अर्थपूर्ण’ संबधातून चक्क घराच्या आवारात रेती साठविली जात आहे. काही दिवसांपूर्वी थाळेगाव येथील एका शेतात रेतीच्या अवैध साठ्याचा अहवाल तलाठी राजेश चौधरी यांनी सादर केला होता. जमीन शेतकऱ्याची आणि रेती नदीकाठावर राहत असलेल्या एका रेती माफीयाची, असा हा प्रकार होता. कृषक असलेल्या या शेतातील रेतीसाठा खरे तर अवैधच होता. परंतु रेतीमाफीयाने ‘तोडपाणी’ करून हे प्रकरण मिटविले. त्यामुळे कुठलीही कारवाई केली नाही.

टॅग्स :sandवाळू