शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्काराची रक्कम आत्महत्याग्रस्त कुटुंबाला

By admin | Updated: June 2, 2017 01:46 IST

शेतकरी आत्महत्यांनी व्यथित झालेल्या एका शिक्षिकेने आपल्याला मिळालेल्या पुरस्काराची २५ हजारांची

रूपाताई मानकर यांचा आदर्श : रामदास आठवले यांच्या हस्ते दिला मदतीचा धनादेशलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकरी आत्महत्यांनी व्यथित झालेल्या एका शिक्षिकेने आपल्याला मिळालेल्या पुरस्काराची २५ हजारांची रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला देऊन समाजात नवा आदर्श निर्माण केला. दिग्रस तालुक्यातील हरसूलच्या रूपाताई मानकर यांनी पुरस्काराचे २५ हजार रुपये नेर तालुक्यातील मारवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते हा मदतीचा धनादेश रविवारी प्रदान करण्यात आला.दिग्रस तालुक्यातील हरसूल येथील शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका पुष्पा उपाख्य रूपाताई नागसेन मानकर यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोल्हापूरच्या संस्थेने २५ हजारांचा पुरस्कार देऊन गौरव केला. हा पुरस्कार स्वीकारतानाच त्यांनी आपल्याला मिळालेली पुरस्काराची रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला होता. शैक्षणिक क्षेत्रात आदर्श निर्माण करणाऱ्या रूपातार्इंनी शेतकऱ्यांचे दु:ख जवळून अनुभवले आहे. त्यामुळेच त्यांनी ही रक्कम देण्याचा निर्णय घेतला. नेर तालुक्यातील मारवाडी येथील तरुण शेतकरी विशाल पवार याने आत्महत्या केली होती. त्याची पत्नी माया माहेरी राहते. आर्थिक विवंचनेत असलेल्या या परिवाराला ही मदत करण्याचा निर्णय रूपातार्इंनी घेतला. दरम्यान नेर येथे एका कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आले असता पुरस्काराची रक्कम त्यांच्या हस्ते माया पवार यांना देण्यात आली. यावेळी रूपाताई मानकर, महेंद्र मानकर, संतोष अरसोड, मोहन भोयर, निखिल जैत, गोपाल चव्हाण, गौरव नाईकर, प्रणय बोबडे, नवनीत महाजन आदी उपस्थित होते.