शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजीत परतीच्या पावसाचा कहर

By admin | Updated: October 9, 2016 00:15 IST

परतीच्या पावसाने जिल्ह्यात कहर केला आहे. शुक्रवारी वादळीवाऱ्यासह बरसलेल्या पावसाने घाटंजी तालुक्यात ५०० हेक्टरचे नुकसान झाले.

५०० हेक्टरचे नुकसान : सोयाबीन, कापूस, तुर आडवीयवतमाळ : परतीच्या पावसाने जिल्ह्यात कहर केला आहे. शुक्रवारी वादळीवाऱ्यासह बरसलेल्या पावसाने घाटंजी तालुक्यात ५०० हेक्टरचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचा मोबदला देण्यात यावा. या मागणीसाठी पाच गावातील शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यासह जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.सततच्या पावसाने संपूर्ण जिल्हातील पीक धोक्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घाटंजी तालुक्यात पावसाचा कहर झाला. पारवा सर्कलमध्ये याचा फटका बसला. अचानक आलेल्या वादळी पावसाने खरिपातील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. याचा फटका मंगी, सगदा, भिमकुंड, सावंगी आणि ठाणेगावला बसला.कापूस, सोयाबीन, तुर हे पीक या पावसात आडवे झाले. कपाशीचे बोंड गळाले. तर सोयाबीनचे झाड जमीनदोस्त झाले. तुरीच्या पिकालाही याचा फटका बसला आहे. ५०० हेक्टरवर लाखोचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.यासंदर्भात शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि जिल्हा प्रशासनकाडे निवेदन सादर केले. यावेळी घाटंजीचे माजी सभापती रूपेश कल्यमवार, सावंगीचे सरपंच अजय रेड्डी येल्टीवार, किरण कुमरे, पोचारेड्डी जिड्डेवार, गंगया बदीवार, चिनया जडगिलवार, शाम पेंटावार, अनिल मोहूर्ले, गंगया आकमवार यांच्यासह अनेकजन उपस्थित होते. (शहर वार्ताहर)