शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ पालिकेत ‘तारांगण’चा ठराव

By admin | Updated: March 25, 2017 00:13 IST

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणिवा आणि खगोल शास्त्राची शास्त्रशुद्ध माहिती मिळावी यासाठी यवतमाळात तारांगण उभारण्यासाठी

अडीच कोटींची तरतूद : विजय दर्डा यांचा पुढाकार, जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिसाद यवतमाळ : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणिवा आणि खगोल शास्त्राची शास्त्रशुद्ध माहिती मिळावी यासाठी यवतमाळात तारांगण उभारण्यासाठी लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी पुढाकार घेतला आहे. आता नगरपरिषदेने शुक्रवारी सायंकाळी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत तारांगणासाठी ठराव मंजूर केला. तर जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी नावीन्यपूर्ण निधीतून अडीच कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे यवतमाळात तारांगण उभारण्याचा मार्ग सुकर झाला आहे. अंतराळ क्षेत्र नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. अंतराळात घडणाऱ्या घटनांची जिज्ञासा विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांनाही असते. परंतु आवश्यक ती उपकरणे उपलब्ध नसल्याने माहिती मिळत नाही. यासाठीच यवतमाळ शहरात अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचे तारांगण उभारण्याचा विषय पुढे आला. विजय दर्डा यांनी नागपूर मार्गावर प्रस्तावित क्रिकेट स्टेडियम व तारांगणच्या निर्मितीसाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्याशी १७ फेब्रुवारी रोजी बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी तारांगण हे शहरातील मध्यभागात साकारण्याची तयारी दर्शविली. यासाठी नावीन्यपूर्ण निधीतून आर्थिक तरतूद करण्याचेही मान्य केले. आता नगरपरिषदेने विशेष सभेत ठराव करून शहराच्या नावलौकिकात भर पाडण्याचा निर्धार केला आहे. या तारांगणात डिजीटल मल्टी प्रोजेक्ट फुल डेमो सिस्टीम बसविण्यात येणार आहे. तसेच अंतराळ निरीक्षणासाठी मोठा टेलिस्कोपही येथे लावण्यात येईल. शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कक्षा रुंदावतील असे नगरपरिषदेने मंजूर केलेल्या ठरावत म्हटले आहे. (कार्यालय प्रतिनिधी) विशेष सभेत बांधकाम परवानगी घेताना आकारल्या जाणाऱ्या विकास शुल्कावर दीर्घ चर्चा झाली. हद्दवाढीने शहरात अनेक अविकसित ले-आऊट समाविष्ठ झाले. येथे विकास शुल्काची आकारणी करताना सरसकट न करता त्या भागातील सर्वे करून व उपलब्ध सोर्इंचे शुल्क वगळून करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार हा ठराव मंजूर करण्यात आला.