शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नतीत आरक्षण मिळालेच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

पदोन्नतीत आरक्षण मुलभूत हक्क नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी, डीएनटी आणि मायनॉरिटी या बहुजन समाजातील जवळपास ४० हजार कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहिले आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात देशभरात राष्ट्रपती, पंतप्रधान, श्रममंत्रालयाला सुमारे एक कोटी ई-मेल पाठविण्यात आले.

ठळक मुद्देमुलनिवासी बहूजन संघ : विविध संस्था, संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग, ठिकठिकाणी निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पदोन्नतीत आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने देशातील ५५० जिल्ह्यात एकाचवेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी हाक दिली होती. या अंतर्गत राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश यांना पाठविण्यासाठी जिल्ह्यातील तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.पदोन्नतीत आरक्षण मुलभूत हक्क नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी, डीएनटी आणि मायनॉरिटी या बहुजन समाजातील जवळपास ४० हजार कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहिले आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात देशभरात राष्ट्रपती, पंतप्रधान, श्रममंत्रालयाला सुमारे एक कोटी ई-मेल पाठविण्यात आले.कर्मचाºयांचे पदोन्नतीतील आरक्षण हा संवैधानिक अधिकार आहे, मात्र न्यायालय आणि सरकार या अधिकाराचे हनन करत आहे. त्यामुळे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्त्वात देशभरात निवेदन देण्यात आले. यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली.बहुजन समाजाच्या संघटनांची एकजूटपदोन्नतीत आरक्षण मिळावे, यासाठी बहुजन समाजाच्या संघटनांची एकजूट दिसून आली. राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यवतमाळ अंतर्गत जिल्हा युनीट, आरोग्य विभाग, राष्ट्रीय आदिवासी कर्मचारी संघ, प्रोटॉन, राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघ, बहुजन मुक्ती पार्टी, भारत मुक्ती मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, बहुजन क्रांती मोर्चा, इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन, इंडियन इंजिनिअर्स प्रोफेशनल असोसिएशन, भारतीय विद्यार्थी-युवा मोर्चा, मौर्य क्रांती संघ, भारतीय बेरोजगार मोर्चा, गोरबंजारा क्रांती संघ, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा आदी संस्था, संघटना निवेदन देण्यासाठी उपस्थित होत्या, असे बहुजन कर्मचारी संघाचे प्रदीप जाधव यांनी कळविले आहे.

टॅग्स :reservationआरक्षण