शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
4
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
5
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
6
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
7
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
8
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
9
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
10
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
11
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
12
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
13
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
14
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
15
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
16
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
17
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
18
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
19
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
20
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने केले जगण्याचे वांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

पिंपरी मुखत्यारपूर गावातील पंडित गजभिये यांनी तीन एकर पऱ्हाटी लावली. परतीच्या पावसाने धरलेली बोंड जमिनदोस्त झाली. कपाशीला काड्या तेवढ्या उरल्या. बँकेचे २८ हजार आणि इतर ३० हजार कर्ज फेडण्याची चिंता पंडितला लागण्यासोबतच जगण्याचा प्रश्न त्याच्यापुढे उभा ठाकला आहे. उज्ज्वला सूर्यवंशी आणि पंडित गजभिये यांच्यासारखीच अवस्था तालुक्यात अनेक शेतकऱ्यांची आहे.

ठळक मुद्देनैराश्याचे सावट : नेर तालुक्याच्या पिंपरी मुखत्यारपूर, घारेफळ गावातील नुकसानीचे वास्तव

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : परतीच्या पावसाने थैमान घालून कपाशी व सोयाबीन उद्ध्वस्त केले. मंगळवारी प्रस्तुत प्रतिनिधी थेट पिंपरी मुखत्यारपूर व घारेफळ गावातील शेताच्या बांधावर पोहोचले. यावेळी ज्या वेदना स्पष्ट झाल्या त्यात उज्ज्वलाबार्इंचे दु:ख, तर पंडितचे जगण्याचे वांदे समोर आले.कपाशीवर लाल्या येतो म्हणून घारेफळ येथील उज्ज्वला सहदेव सूर्यवंशी यांनी दहा एकरात सोयाबीन लावले. सोयाबीन काढणीला आल्यावर मजूर भेटत नव्हते. भाऊबीजेच्या दिवशी जोरदार पाऊस झाला. सोयाबीनच्या शेंगा खाली पडल्या. पावसात सडून गेल्या. आज हे शेतकरी कुटुंब काळ्या पडलेल्या शेंगा तोडत हाती लागेल ते मिळविण्याचा प्रयत्न करीत होतं. कर्जाची परतफेड आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.पिंपरी मुखत्यारपूर गावातील पंडित गजभिये यांनी तीन एकर पऱ्हाटी लावली. परतीच्या पावसाने धरलेली बोंड जमिनदोस्त झाली. कपाशीला काड्या तेवढ्या उरल्या. बँकेचे २८ हजार आणि इतर ३० हजार कर्ज फेडण्याची चिंता पंडितला लागण्यासोबतच जगण्याचा प्रश्न त्याच्यापुढे उभा ठाकला आहे. उज्ज्वला सूर्यवंशी आणि पंडित गजभिये यांच्यासारखीच अवस्था तालुक्यात अनेक शेतकऱ्यांची आहे. पंचनामे करण्यासाठी महसूल विभागाची यंत्रणा अजूनपर्यंत तरी नुकसानग्रस्त काही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेली नाही.

टॅग्स :agricultureशेती