शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

वेगळ्या विदर्भासाठी बसपाचे जिल्हा कचेरी समोर धरणे

By admin | Updated: September 3, 2014 23:44 IST

बहुजन समाज पार्टीच्यावतीने स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन छेडले असून, त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भाच्या जिल्हा मुख्यालयासमोर धरणे नियोजित होते. त्याचाच भाग म्हणून बुधवारी येथील जिल्हा

यवतमाळ : बहुजन समाज पार्टीच्यावतीने स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन छेडले असून, त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भाच्या जिल्हा मुख्यालयासमोर धरणे नियोजित होते. त्याचाच भाग म्हणून बुधवारी येथील जिल्हा कचेरीसमोर बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करून लक्ष वेधले. बसपाचे प्रदेश सचिव पंडीत दिघाडे, जिल्हा प्रभारी प्रकाश राऊत, मोहंमद तारिक, शेख महेबूब शेख आलम, अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, महासचिव मोरेश्वर शिरभाते, रूपेश टिपले, सुनंदा वालदे, बीना भगत आदींच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. वेगळ््या विदर्भाच्या मागणीला विरोध करणारे राजनितीक पक्ष आणि शासनाच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांची वेगळ््या विदर्भाच्या अनुषंगाने भाषणे झाली. बहुजन समाज पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. त्यामध्ये विदर्भाच्या जनतेच्या हिताकरिता आणि येथील असंतुलित विकासाला ध्यानात ठेऊन वेगळा विदर्भ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी रमेश गायकवाड, देवेंद्र गणवीर, नीलेश स्थूल, संजय तरवरे, रवी शंभरकर, प्रकाश शेंद्रे, प्रफुल्ल शंभरकर, सुनील रामटेके, हेमंत सुखदेवे, रमेश कांबळे, रविता भोवते, माधुरी फेंडर, शोभना कोटंबे, बळीराम नेवारे, संतोष जाधव, नगरसेवक हरीश पेल्लारे, टोनु मेश्राम, ज्योती खोब्रागडे, ज्योती आडे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)