शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगा नदीवर लोकसहभागातून बांधला पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

उमरखेड तालुक्यातील दिवट पिंपरी आणि मराठवाड्यातील हदगाव तालुक्यातील साप्ती गावाचा दैनंदिन संबंध येतो. गावांच्या मधातून पैनगंगा नदी वाहते. नदीवर पूल नसल्याने दोन्ही तीरांवरील नागरिकांची तारांबळ उडते. अनेकदा मागणी करूनही प्रशासनाने पूल बांधला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील निवघा, साप्ती, कान्हळी, शिरड, हदगाव, कोळी, धानोरा या गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. उमरखेड तालुक्यातील अनेक गावांना त्रास होतो.

ठळक मुद्देविदर्भ-मराठवाडा जोडणार : दिवट पिंपरी व साप्ती परिसरातील नागरिकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कमुळावा : परिसरातील दिवट पिंपरी व मराठवाड्यातील साप्ती गावादरम्यान पैनगंगा नदी वाहते. नदीवर लोकसहभागातून पूल बांधला जात आहे.उमरखेड तालुक्यातील दिवट पिंपरी आणि मराठवाड्यातील हदगाव तालुक्यातील साप्ती गावाचा दैनंदिन संबंध येतो. गावांच्या मधातून पैनगंगा नदी वाहते. नदीवर पूल नसल्याने दोन्ही तीरांवरील नागरिकांची तारांबळ उडते. अनेकदा मागणी करूनही प्रशासनाने पूल बांधला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील निवघा, साप्ती, कान्हळी, शिरड, हदगाव, कोळी, धानोरा या गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. उमरखेड तालुक्यातील अनेक गावांना त्रास होतो.जनतेची अडचण लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांच्या मार्गदर्शनात ग्रामस्थांनीच आता नदीवर लोकसहभागातून पूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी उत्स्फूर्तपणे नागरिक श्रमदान करीत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव कदम कोहळीकर, दयानंद कदम, व्यंकटराव कदम, शामराव कदम, कबीरदास कदम, प्रशांत पतंगे, विश्वनाथ लगळूदकर, सुभाष कदम यांच्यासह ग्रामस्थ श्रमदानात सहभागी होत आहे.

टॅग्स :riverनदी