शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 23:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक संघाने येथील तिरंगा चौकात शनिवारी धरणे दिले. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा हा एक भाग होता. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधानांना पाठविण्यात आले.सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तत्काळ करावी, प्राथमिक शिक्षणासाठी राष्टÑीय आयोग स्थापन करावा, ...

ठळक मुद्देजुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक संघाने येथील तिरंगा चौकात शनिवारी धरणे दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक संघाने येथील तिरंगा चौकात शनिवारी धरणे दिले. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा हा एक भाग होता. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधानांना पाठविण्यात आले.सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तत्काळ करावी, प्राथमिक शिक्षणासाठी राष्टÑीय आयोग स्थापन करावा, जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करावी, नवीन पेन्शन योजना रद्द करा या मागण्यांसाठी धरणे देण्यात आले.अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमाकांत मोहरकर, जिल्हा सरचिटणीस दिगांबर जगताप, प्रमुख सल्लागार प्रदीप खंडाळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. जुनी पेन्शन योजना हक्क संघटनेचे नदीम पटेल, प्रवीण बहादे, पदवीधर सभेचे महेंद्र वेरूळकर, ‘इब्टा’ संघटनेचे दिवाकर राऊत, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे आसाराम चव्हाण, शिक्षक सेनेचे प्रकाश सालपे, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सारंग भटूरकर, कास्ट्राईब संघटनेचे किरण मानकर, महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे मधुकर काठोळे यांनी प्रत्यक्ष धरणे कार्यक्रमात सहभाग नोंदवून पाठिंबा दर्शविला.ज्येष्ठ मार्गदर्शक व्ही.बी. गायकी आदींनी यावेळी मार्गदर्शन केले. निवासी जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांना निवेदन दिले. आंदोलनात शिक्षक संघाचे विकास झाडे, मिलिंद सोळंके, कैलास उईके, सुरेंद्र लोहकरे, मनोहर पेठे, पी.के. राठोड, किरण राठोड, रामराव क्षीरसागर, संजय पोकळे, प्रकाश पोटे, प्रमोद धोटे, प्रदीप मोहरे, पंजबाराव राठोड, उत्तम पवार, शेषराव आडे, सुनील देवकते, रवींद्र कचरे, सचिन सानप, कैलास गव्हाणकर, विनोद खरूलकर, गिरीष साबळे, नरेश पारधी, महावीर गेडेकर आदी सहभागी झाले होते.