शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अध्यक्षपद पुन्हा राष्ट्रवादीकडे

By admin | Updated: September 21, 2014 23:57 IST

गत अडीच वर्षांपासून सेना-भाजपाशी असलेला घरोबा तोडत राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत काँग्रेसशी आघाडी केली आणि पुन्हा अध्यक्षपद आपल्या पदरी पाडून घेतले. बेलोरा बु. गटाच्या सदस्य डॉ. आरती

आरती फुफाटेंची वर्णी : उपाध्यक्षपदी काँग्रेसचे मांगुळकरयवतमाळ : गत अडीच वर्षांपासून सेना-भाजपाशी असलेला घरोबा तोडत राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत काँग्रेसशी आघाडी केली आणि पुन्हा अध्यक्षपद आपल्या पदरी पाडून घेतले. बेलोरा बु. गटाच्या सदस्य डॉ. आरती फुफाटे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांची निवड करण्यात आली. त्यांच्या विरोधात सेना-भाजपाने आपला उमेदवार उभा केला होता. मात्र मताधिक्याने राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार विजयी झाले. जिल्हा परिषदेत रविवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या डॉ. आरती फुफाटे यांनी तर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांनी आपले अर्ज दाखल केले. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या मंदा गाडेकर यांनी अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्ष पदासाठी भाजपाचे अमन गावंडे यांनी नामांकन दाखल केले. निवडणूक होऊन डॉ. फुफाटे आणि मांगुळकर यांना प्रत्येकी ४४ मते मिळाली. तर सेनेच्या मंदा गाडेकर आणि भाजपाचे गावंडे यांना प्रत्येकी १८ मते मिळाली. काँग्रेस २२, राष्ट्रवादी २१, शिवसेना १३, भाजपा चार, मनसे एक आणि अपक्ष एक असे संख्याबळ आहे. (कार्यालय प्रतिनिधी)