शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध अडचणीचे ठरले! रुपालीने पतीच्या मदतीनेच एक्स बॉयफ्रेंडला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 15:33 IST

Yavatmal Crime: आतिशचे रुपालीसोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही तो तिच्या संपर्कात होता आणि तुझ्या पतीची हत्या करून तू माझ्यासोबत रहायला ये असे म्हणत होता. 

Maharashtra Crime News: लग्नानंतरही एक्स बॉयफ्रेंड सतत त्रास देतो. तुझ्या पतीला संपवून आपण सोबत राहू असे म्हणत असल्याने विवाहित तरुणीने पतीसोबत मिळून एक्स बॉयफ्रेंडचीच हत्या केली. या घटनेने यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. १५ मार्च रोजी आतिश देशमुख या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या हत्येचा तपास केल्यानंतर प्रेम प्रकरणातून हे घडल्याचे समोर आले.  

यवतमाळ जिल्ह्यातील नेर मार्गावरील लासीना वाघापूर येथे १५ मार्च रोजी सकाळी गॅस गोदामाजवळ युवकाचा मृतदेह आढळून आला होता. डोळ्यात तिखट टाकून त्याची चाकूने हत्या करण्यात आली होती. 

एका कॉलमुळे अडकले पती-पत्नी

आतिश सुभाषराव देशमुख (३६, रा. गोविंदनगर, यवतमाळ) येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे काका पंजाबराव मारोतराव देशमुख यांच्या तक्रारीवरून लाडखेड पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. 

शनिवार (१४ मार्च) रोजी आतिश याला फोन कॉल आला होता. पोलिसांनी त्याच दिशेने तपास केल्यानंतर या हत्याकांडाचा उलगडला झाला. आतिश एकतर्फी अनैतिक संबंधासाठी विहितेवर दबाव आणत असल्याने पती-पत्नीने त्याची हत्या केल्याचे कबूल केले आहे.

त्यावरून एलसीबीने दाम्पत्याला अटक केली. अंकुश नागोराव खोडे (४३), रुपाली अंकुश खोडे (३८, रा. दांडेकर लेआउट, यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. 

लग्नापूर्वी आतिश आणि रुपालीचे होते प्रेमसंबंध

आतिश याचे रुपालीसोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतर रुपालीने आतिशसोबतचे सर्व संबंध तोडून ती संसारात रमली होती. त्यानंतरही आतिश सतत तिला त्रास देत होता. इतकेच नव्हे तर अंकुश याचा खून करून तिला सोबत राहण्यास सांगत होता. 

वारंवार समजूत काढूनही आतिश ऐकत नसल्याने तसेच याचा परिणाम मुलाबाळांवर होण्याचा धोका असल्याने टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली खोडे दाम्पत्याने दिली.

पोलिसांना तो कॉल संशयास्पद वाटला अन्...

एलसीबी पथकाने आतिश याला १४ मार्च रोजी रात्री ८:०० वाजता आलेल्या फोन कॉलवरच तपास केंद्रीत केला होता. एकूणच घटनास्थळावरील दृश्य पाहून पोलिसांना अनैतिक संबंधाचा संशय होता. त्याच दिशेने तपास केल्यानंतर संपूर्ण घटनाक्रम उघड झाला.

खोडे दाम्पत्याने आतिशपासून सुटका मिळविण्यासाठी त्याला नेर मार्गवरील जंगल परिसरात बोलावले. आतिश तेथे पोहोचल्यावर सर्वप्रथम अंकुशने त्याला लाथ मारून खाली पाडले, नंतर त्याच्या डोळ्यात तिखट टाकून रुपालीने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर दगडाने त्याच्या चेहऱ्यावर प्रहार केल्याचे पोलिसांना सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pre-marital affair turns deadly: Wife, husband kill ex-boyfriend.

Web Summary : A married woman and her husband murdered her ex-boyfriend due to constant harassment and threats. The victim was killed near Yavatmal after a phone call lured him to the location. The couple has been arrested.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळDeathमृत्यूPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार