शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

मॅरेथॉनमधून शांतता व शिक्षणाचा संदेश

By admin | Updated: January 16, 2017 01:03 IST

गो.सी. गावंडे महाविद्यालयाकडून घेण्यात आलेल्या मॅरॉथॉन स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

उमरखेड येथे स्पर्धा : वाशीमच्या प्रथम तर रिसोडच्या स्पर्धकाला व्दितीय क्रमांक उमरखेड : गो.सी. गावंडे महाविद्यालयाकडून घेण्यात आलेल्या मॅरॉथॉन स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सहा किलोमीटरच्या या स्पर्धेला सुशीला गावंडे व अ‍ॅड़ मीता गावंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. यावेळी नगराध्यक्ष नामदेव ससाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल, माजी आमदार विजय खडसे, नारायण भट्टड, राम देवसरकर, अ‍ॅड़ संतोष जैन, अ‍ॅड़ बाळासाहेब नाईक, सुभाष दिवेकर, आदेश जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या तीन वर्षांपासून गो.सी. गावंडे महाविद्यालयाकडून शांतता व शिक्षणाच्या प्रचार, प्रसारासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी राज्यातून ११६० विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला. यामध्ये पुरूष व महिला असे दोन गट होते. पुरूष गटामध्ये वाशिम येथील संदीप तायडे यांनी प्रथम तर रिसोड येथील जयेश चौधरी आणि गजानन गुगले (वाशीम) यांनी व्दितीय क्रमांक पटकाविला. महिला गटामध्ये कांचन मात्रे हिने प्रथम, निकीता मात्रे हिने व्दितीय तर स्रेहा बोरकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेसाठी प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांसह अखिल भारतीय कुणबी समाज संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व शहरातील विविध संघटनांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)