आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई)चे माजी अध्यक्ष डॉ.एस.एस. मंठा आणि या संस्थेचे माजी सल्लागार डॉ.एस.जी. भिरुड हे मंगळवार १९ मार्च रोजी येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देणार आहे. ...
राज्य परिवहन सेवेत खाकी गणवेश धारण करून तिकीटवाटपाची कामगिरी करणाऱ्या महिला वाहकांना आता नवीन गणवेशाचे वाटप प्रशासनामार्फत करण्यात येत आहे़ मात्र या गणवेशाबद्दल महिला वाहकांमध्ये प्रचंड रोष असून पूर्वीचाच गणवेश देण्यात यावा, अशी मागणी महिला वाहकांनी ...
यावेळी लोकसभा निवडणुकीत राज्यातील प्रत्येक तालुक्यात महिलांकरिता एका स्वतंत्र विशेष मतदान केंद्राची व्यवस्था केली जाणार आहे. महिलांचा मतदानातील सहभाग वाढावा म्हणून राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग राबविला जाणार आहे. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक व सहाय्यक कर्मचारी (शिपाई) अशा १४७ पदांसाठी नोकरभरती घेतली जात आहे. मात्र शासनाच्या नियमानुसार असलेले कोणतेही आरक्षण या नोकरभरतीला लागू राहणार नसल्याचे बँकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ...
संपूर्ण देशात शिवाजी महाराज याची जयंती थाटात साजरी केली जाते. शिवाजी महाराजांना गावागावात अभिवादन केले जाते. अठरापगड जातींच्या सहकार्याने ही जयंती साजरी होते. मात्र आता त्यांच्या विचारांची गरज आहे. ...
लोकसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान प्रक्रिया होण्यासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडीट ट्रायल) वापर केला जाणार आहे. जिल्ह्यात तीन हजार ४६५ व्हीव्हीपॅट उपलब्ध झाले असून पाच हजार ७५४ बॅलेट युनीट आणि तीन हजार ३४६ कंट्रोल युनीट प्राप्त ...
अनेक वर्षांपासून नेर ग्रामस्थांचा बायपाससाठी संघर्ष सुरू आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर या बायपासचे काम सुरू होणार, अशा वावड्या उठविण्यात आल्या. काम सुरू झाल्याचा देखावाही निर्माण झाला. प्रत्यक्ष मात्र बायपासकरिता लागणारी जमीन संपादनाची प्रक्रियाच अर् ...
घरात अठरा विश्व दारिद्र्य. त्यातही पितृछत्र हरविलेले. घरात आईसह केवळ तिघी बहिणी. अशाही परिस्थितीत कुशाग्र सुनिताने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पीएसआय बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. एवढेच नव्हे, तर तिने राज्यातून चक्क दुसरा क्रमांक प्राप् ...
गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) जवानांसाठी गुरुवारपासून यवतमाळातील पोलीस ग्राऊंडवर (पळसवाडी कॅम्प) भरती सुरू झाली. ३५१ जागांसाठी तब्बल दहा हजारांवर सुशिक्षित बेरोजगारांनी गर्दी केल्याने प्रशासनाचे नियोजन कोलमडले होते. काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाल ...
सावकारीतील पैशाच्या वादातून स्थानिक दत्तचौक भाजी मार्केटसमोर दोन वर्षापूर्वी गोवर्धन ढोले याची हत्या झाली होती. या खटल्यात जिल्हा सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...