संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष यवतमाळच्या लढतीकडे लागले होते. अखेरच्या फेरीपर्यंत या मतदारसंघात चुरस राहिली. भाजपचे मदन येरावार येथे विजयी झाले. त्यांना काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांनी जोरदार लढत दिली. येरावारांच्या विजयाची अधिकृत घोषणा व मतांची आघाडी व ...
डॉ. बंग म्हणाल्या, समाजात ‘डबल इन्कम, नो चाईल्ड’ ही वृत्ती फोफावत असून ती समाजाच्या पोषक वाढीसाठी घातक आहे. सुदृढ समाजनिर्मितीत सहभाग ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. घर आणि माणसं संकुचित झाल्याने समाजात कसं वागावं, कसं बोलावं याचे संस्कार आता कुठ ...
सोयाबीनचा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. याच सुमारास दिवाळीचा सणही आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मजुरांची मजुरी आणि रबीच्या हंगामाकरिता बाजारपेठेत सोयाबीन विक्रीकरिता आणले आहे. यातून एकच गर्दी उसळली आहे. यवतमाळ बाजार समितीमध्ये दरदिवसाला तीन ते च ...
सात विधानसभा क्षेत्रातून आमदार निवडण्यासाठी १४ लाख ३९ हजार ३६० मतदारांनी आपला हक्क बजावला. निवडणूक रिंगणात असलेल्या ८७ उमेदवारांनी आपली भूमिका मतदारांपुढे मांडली. आता जनमताचा कौल कुणाच्या बाजूला हे दिसण्याची वेळ आली आहे. निवडणूक निकालाबाबत मतदानानंतर ...
स्वामी समर्थ सामूहिक उपासना सेवा संस्थेतर्फे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी श्री स्वामींची सामूहिक उपासना केली जाते. प्रत्येक उपासनेच्यावेळी एक नवीन संकल्प केला जातो. प्रत्येक माणसाचे आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी, प्रगती, आनंदी व सुखासाठी सोबतच गुर ...
मंगळवार सकाळच्या या प्रकाराने एसटी महामंडळाच्या यांत्रिक विभागातील बोगस कामाचा परिचय आला. यवतमाळ आगाराची ८०७३ क्रमांकाची बस दातोडीसाठी गेली. तेथून यवतमाळला परतत असताना मार्गात या बसच्या उजव्या बाजूचे चाक डवंडळत असल्याचे मागच्या वाहनधारकाला दिसले. ही ...
२४ ऑक्टोबरला मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. सातही विधानसभा क्षेत्रात उपविभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ही मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी ८ वाजतापासून ही प्रक्रिया सुरू होईल. प्रारंभी बॅलेट पेपरची मते मोजली जाणार आहे. यानंतर ईव्हीएमच्या मतांची मोजण ...