कापसातील आर्द्रतेमुळे शेतकरी हैराण आहेत. १२ टक्क्यापेक्षा अधिक आर्द्रता असलेला कापूस खरेदी करू नये, असे सीसीआयचे धोरण असल्याने १२ टक्केपेक्षा अधिक आर्द्रता असलेला कापूस शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. यात एका क्विंटलमागे सर ...
जिल्हा मुख्यालयाचे बसस्थानक असल्याने येथे बसगाड्यांची सतत वर्दळ असते. एसटी बस बसस्थानकात शिरताना अथवा बाहेर पडताना टायरच्या खाली आलेला गोल दगड सुसाट वेगाने निसटून प्रवाशांचा वेध घेत आहे. कधी कोणत्या बसच्या टायरखालून दगड येऊन डोक्याला लागेल याचा नेम न ...
महिनाभराचा कालावधी लोटूनही या फाईली अजूनही काढण्यात आल्या नाही. कामाचा कार्यादेश न मिळाल्याने कंत्राटदारांपुढेही अडचण निर्माण झाली आहे. या कामांमध्ये शहरातील रस्ते, समाज भवन, खुल्या मैदानांना चेन्लींग फेन्सीग, उद्यान विकास आदी कामे समाविष्ट आहे. नेमक ...
अनेक शाळांनी वीज बिल न भरल्याने त्यांचा वीज पुरवठा वीज कंपनीने खंडित केला आहे. दुसरीकडे, शासनाने शाळांचे अनुदान कपात केले आहे. अवघे पाच हजारांचे वार्षिक अनुदान दिले जात आहे. सादिल वेळेत उपलब्ध होत नाही. त्यामुळे शाळेचे बिल थकत आहे. अनेक शाळांचा वीज प ...
प्रा.डॉ. देवीदास घोडेस्वार म्हणाले, स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला आहे. संविधानाविषयीच्या अनेक बाबी या ग्रंथात समाविष्ट असल्याने त्याला मिनी संविधान म्हटले जायचे. सर्वोच्च न्यायालयातील उपलब्ध असलेल्या मसुद्यावर अने ...
बाळासाहेब मांगुळकर यांनी सत्काराला उत्तर दिले. ते म्हणाले, स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या आशीर्वादामुळे राजकीय कारकिर्द सुरू झाली. माजी खासदार विजय दर्डा, कीर्ती गांधी, किशोर दर्डा यांचे सहकार्य या कार्यकाळात लाभल्याच ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्ते विकास बांधकामात अनियमितता करणाऱ्या संबंधित कंत्राटदारवार आम्ही गंभीर कार्यवाही करू असा इशारा दिला होता. मात्र महागाव परिसरात तयार होत असलेल्या सिमेंट रस्त्याच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाला आहे. सहा महिन् ...
खोदलेल्या रस्त्यावरून सकाळी व सायंकाळी गुराढोरांची गर्दी होते. अशा वेळी वाहने पुढे काढताना चालकांची कसरत होते. अनेकदा यातून गुरांनी दुचाकी वाहनांना रस्त्याच्या खाली खोदलेल्या खड्ड्यात ढकलून देण्याचे प्रकार घडले आहे. गुरे रस्त्याच्या खाली उतरत नाहीत, ...