यवतमाळ तालुक्यातील बेचखेडा येथील अनुसूचित जातीचे २९, अनुसूचित जमातीचे ११७, अल्पसंख्यकांचे सात, इतर मागासवर्गीयांची १४६ घरे आहेत. मागील चार वर्षात केवळ दोन व्यक्तींना घरकूल मिळाले. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना घरकूल मिळाले नाही. यामुळे सतप्त नागरिकांनी ...
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार यांना रामरहीमनगरातील अब्दुल शकील अब्दुल मुनाफ (३०) याच्या घरात घातक शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाली. या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सचिन पवार यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पाचकवडे, विनोद चव्ह ...
आझाद मैदानात गेल्या अनेक वर्षांपासून मीना बाजार भरविला जातो. परंतु विशिष्ट व्यक्तींनाच त्याचे कंत्राट मिळतात. नाममात्र रकमेत दोन महिन्यांसाठी ही जागा किरायाने घेतली जाते. वास्तविक या बाजारातून लाखो रुपयांची कमाई केली जाते. प्रत्येक वर्षी ठरलेल्या व्य ...
एस.एस. जाधव रा.कंधार जि.नांदेड असे गंभीर जखमी ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. त्यांना प्रथम येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर यवतमाळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. कंधार ते नागपूर ही बस (एम.एच.२०/बी.एल.३२३४) नांदेडवरून नागपूरकडे जात होती. देऊरवाडी फाट्याजव ...
केंद्र सरकारच्या अखत्यारितील राज्यातील २१ दूरदर्शन प्रक्षेपण केंद्रे येत्या ३१ मार्चला मध्यरात्रीपासून बंद केले जाणार आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व उमरखेडसह विदर्भातील सात प्रक्षेपण केंद्रांचा समावेश आहे. ...
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर वाहन वितरकांकडून मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी वाहनांची विक्री केली जाते. नागरिकही हाच मुहुर्त निवडतात. त्यामुळे वाहन नोंदणीसाठी आरटीओकडे प्रचंड गर्दी होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून ३१ मार्च पूर्वी प्रतिबंध असल ...
२४ डिसेंबर १९८८ रोजी या केंद्राचे तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री मोतीलाल व्होरा यांच्या हस्ते व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे तत्कालीन सरचिटणीस गुलाम नबी आझाद यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले. राज्याचे तत्कालीन शिक्षणमंत्री तथा ‘लोकमत’ वृत्तपत्र समू ...
दहावीच्या परीक्षेत घेतल्या जाणाºया प्रॅक्टीकलमध्ये शाळा विद्यार्थ्यांना गुणदान करते. गुणदानाचा हा अहवाल बोर्डाला सादर करायचा असतो. त्याकरिता एकाच वेळी सर्वांना बोलविले गेले. सकाळी ११ वाजताची वेळ आधी कळविण्यात आली होती. मात्र गुरूवारी हे वेळापत्रक अचा ...