जनता कर्फ्यू हा कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी हत्यार जिल्हावासीयांनी पहिल्याच दिवशी अतिशय प्रभावीपणे राबविले. प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत रविवार २२ मार्चला कुणीही घराबाहेर पडले नाही. काहींना अत्यावश्यक गरजेसाठी बाहेर पडावे लागले. मात्र ...
नेर तालुक्यातील एका गावात पुणे येथील वर पक्षाकडील मंडळी शनिवारी मुलगी बघण्यासाठी आले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपवधू पक्षाकडील मंडळींनी त्यांना गावाबाहेर अडवून परतवून लावले. ...
जनता कर्फ्युमध्ये सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत घराबाहेर पडू नका असा आदेश असतानाही, एका मुस्लीम युवकाने घरासमोरच्या निराधार बांधवांना चहा व नाश्ता पुरवून माणुसकीचा परिचय करून दिला. ...
शेतात काम करण्यासाठी मजूर जायला तयार नसतात. वन्यजीवांकडून पिके उद्ध्वस्त केली जातात. त्यातच व्याघ्र हल्ल्यात जनावरांची हानी होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधनच शेती आहे. मात्र या उत्पन्नावरच घाला घातला जात आहे. मग आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ ...
या काळातील गुरूजनांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादा तट्टे, स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी नटवरलाल चंदाराणा यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अनिरूद्ध वेदपाठक व स्मिता वेदपाठक यांनी संगीताची मैफल रंगविली. यावेळी ...
जिल्ह्यातील २७ लाख ५० हजार नागरिकांच्या आरोग्याची दक्षता घेत साथरोग नियंत्रित करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहे. रविवारच्या जनता कर्फ्यू दरम्यान विषारी वायू सोडणार असल्याची अफवा काही लोक पसरवित आहे. मात्र ही अफवाच असून त्यावर नागरिकांनी विश्व ...
जिल्ह्याच्या जलायशामध्ये ४३ टक्के पाणीसाठा आहे. आतापर्यंत जलप्रकल्पातील पाण्याच्या मदतीने ४२ हजार ७५० हेक्टरवरील सिंचन पूर्णत्वास गेले आहे. शेवटच्या टोकापर्यंत जाणाऱ्या पाटसऱ्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याने हजारो लिटर पाणी यातून वाहून गेले आहे. य ...
जिल्हा कचेरीची ब्रिटीशकालीन वास्तू न्याहळता-न्याहळता ते बुधवारी रेकॉर्ड रुममध्ये धडकले. दगडी चिरेबंदी पद्धतीच्या या रेकॉर्ड रुमचा कोपरान्कोपरा जुने दस्तावेज, मळकट कागद यांनी भरलेला. याच ढिगाऱ्यात हात घालून एक-एक कागद पाहता पाहता जिल्हाधिकाऱ्यांना चक् ...
पोफाळी पोलीस ठाण्यातील मुळावा येथील विद्यार्थिनी १२ मार्चपासून बेपत्ता होती. या मुलीला कुठल्याही परिस्थितीत जीवंत, सुरक्षित परत आणावे यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. आठ वर्षाच्या विद्यार्थिनीच्या ...