या काळात ‘आहे त्याच ठिकाणी थांबण्या’च्या सूचना आहेत. संबंधितांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासन करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. याकरिता स्वयंसेवी संघटनांची मदत घेतली जाणार आहे. काही व्यक्ती या अनुषंगाने पुढे आल्या आहेत. एखाद्य ...
यवतमाळ शहरात गेल्या आठवडाभरापासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांच्या निर्देशानुसार संपूर्ण देशच लॉकडाऊन झाला आहे. संचारबंदीची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. व्यापारी, शासकीय कर्मचारी, खासगी आस्थापनांचे चाकरमाने आदेशाचे पालन करीत सुट्या घे ...
हातावर आणून पानावर खाणाऱ्यांसाठी शासनाने १ लाख ७० हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. त्यात रेशन मिळणार असले तरी इतर फायदे हे नोंदणीकृत मजूरवर्गासोबतच असंघटित कामगारांना मिळणे अपेक्षित होते. रेशन मिळाले तरी भाजीपाला, साखर-चहापत्ती, तेल व वीजबिल, मोबाईल, घर ...
शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी दिवसरात्र राबून पोलिसच करतात. या संसर्गाचा धोका ओळखूनही प्रत्येकजण राबत आहे. मात्र पोलिसांजवळ मास्क व सॅनिटायझर उपलब्ध नव्हते. असुरक्षितरित्या ते कर्तव्य बजावत होते. ही बाब ‘लोकमत’ने वृत्ताच्या माध्यमातून उघडकीस आणली. याच ...
सर्वत्र दारूबंदी असल्याने अवैध दारूचे गाळप मोठ्या प्रमाणात होत आहे. परवानाधारक दारू दुकाने बंद असल्याने ही व्यावसायिक संधी कॅश करण्याकरिता दारूमाफिया सरसावला आहे. ग्रामीण भागात घराघरात दारू गाळण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे दारूबंदीच्या काळात अवैध द ...
यवतमाळ शहरातील मागास वस्त्यांमध्ये ही स्थिती प्रकर्षाने पुढे आली आहे. अशा कुटुंबाची यादी स्थानिक संघटनेच्या पदाधिकाºयांनी तयार केली आहे. त्यांना आता धान्य वितरित केले जात आहे. जमात-ए-ईस्लामी हिंद या संघटनेने गरजवंत कुटुंबाचा शोध घेत मदतकार्य सुरू केल ...