वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण तपासणीचा वेळ हा दुपारी २ वाजेपर्यंत आहे. मात्र बाह्य रुग्ण तपासणी कक्षात बऱ्याचदा वरिष्ठ डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या डॉक्टरांच्या अधिनस्त यंत्रणाही दुपारी १२ नंतर दिसेनासी होते. ग्रामीण भागातून येणाºया रु ...
लॉकडाऊनचे नियम आणि सोशल डिस्टन्स पाळत झालेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी ११ वाजता शिबिराला सुरुवात झाली. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथक, वसंतराव न ...
या आंदोलनात पाच प्रमुख कामगार संघटना व सहयोगी तीन संघटना सहभागी झाल्या आहेत. शनिवारपर्यंत हे आंदोलन सुरू राहिल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व उद्योग बंद असताना विजेची कमतरता पडू नये म्हणून कामगारांनी जीव धोक्यात टाकून देशाची विजेची गरज पूर्ण ...
कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. तालुक्यातील हुडी (बु) येथील एक इसम सर्वप्रथम कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. नंतर त्यांच्या संपर्कातील तेथीलच आणखी तीन, निंबी येथील चार, धुंदी येथील एक, शहरातील गढी वॉर्ड येथील पाच आणि वसंतनगरमधील एक असे १५ जण कोरोन ...
'वंदे भारत मिशन' च्या गोंडस नावाखाली केंद्र सरकार सामान्यांकडून मोठी वसुलीच करत असल्याचा आरोप देवानंद पवार यांनी केला असून जनतेने पीएम केअर फंडाला दिलेला पैसा कोणत्या कामासाठी वापरल्या जात आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ...
सागर नारायण भुते (२७) रा. बुटले ले-आऊट पिंपळगाव असे मृताचे नाव आहे. सागर हा मंगळवारी दुपारी अक्षय पिलारे या मित्रासोबत फिरत होता. त्याच्या दुचाकीचा सनकी उर्फ विवेक कांबळे याच्या दुचाकीला कट लागला. यातून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर सागर घरी परत आला. ...
मुंबईतील रुग्णालयामध्ये अतिशय गंभीर अवस्थेत असलेल्या कोरोना रुग्णांना वाचविण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. दिल्ली सरकारनेही प्लाझ्मा थेरपीला मान्यता दिली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (एम्स) संस्था दिल्ली येथील तज्ज्ञांनीही प्लाझ् ...
रक्तदान श्रेष्ठ दान आहे. गरजूंना आवश्यक त्यावेळी रक्त उपलब्ध होत नाही. अशावेळी त्यांची धावपळ होते. प्रसंगी रुग्णाला जीवही गमवावा लागतो. ही वेळ येऊ नये यासाठी रक्ताचा साठा आवश्यक आहे. यादृष्टीने सदर रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. येथील शासकीय वैद्यकीय ...