२३ मार्चपासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार महामंडळाने काही प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. तरी महामंडळाचे दररोज सुमारे २३ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. याचा फटका एसटी कर्मचाऱ्यांना बसत आहे. मार्च देय एप्रिल २०२० चे २५ ...
ज्या विभागाला रेती तस्करीवर नियंत्रण ठेवायचे आहे, तो महसूल विभाग कोरोनाचे निमित्त पुढे करून या रेती तस्करीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. आतापर्यंत रेती घाटांचे लिलाव न झाल्याने याचा फायदाही तस्करांनी चांगलाच उचलला आहे. तालुक्यातील जीवनदायीनी समजल ...
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून परिचारिकेने पीपीई किट मागितली, एवढ्या कारणावरून राज्याची सुरक्षा धोक्यात आली कशी? असा सवाल मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुऱ्हेकर यांनी उपस्थित केला. ...
डेंग्यूच्या नियंत्रणासाठी साचलेले पाणी वाहते करून देणे हाच रामबाण उपाय आहे. आता पावसाचे पाणी व सांडपाणी अनेक ठिकाणी रिकाम्या प्लॉटमध्ये साचले आहे. काही भागात जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनचे खोदकाम सुरू आहे. त्या खोदकामाच्या गड्ड्यातही पाणी साचून आहे. त ...
दिग्रस तालुक्यात ४४ तर पांढरकवड्यात २० रुग्ण आढळले. यवतमाळमध्ये सहा व दारव्हा येथे एक रुग्ण आढळून आला. यामुळे अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५१ इतकी झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ६६ पुरुष व ५५ महिलांचा समावेश आहे. उपचारानंतर बरे झालेल्या ३ ...
पुसद शहर व तालुका कोरोनाचे हॉट स्पॉट बनला आहे. गुरुवारी एकाच दिवशी तब्बल २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी ५० नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्याची अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १२९ वर पोहोचली आ ...
महाराष्ट्र राज्य मार्गपरिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागीय कार्यालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह निघाला. यामुळे संतप्त झालेले कर्मचारी शुक्रवारी कार्यालयाबाहेर निघाले. ...
अक्षय पिपलवार या युवकाने अश्लील भाषेचा वापर करून पोस्ट व्हायरल केली. त्याच्याविरूद्ध भादंवि २९४, ४९९, ५००, ५०१, ५०४ या कलमान्वये गुन्हा दाखल करून तात्काळ अटक केली जावी, अशी मागणी आहे. या पोस्टमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहे ...