जीवनावश्यक बाब म्हणून केंद्र शासनाने उज्वला गॅस योजना आणली. घरोघरी गॅस सिलिंडर दिले आणि केरोसीन काढून घेतले. आता केरोसीन नाही आणि गॅस सिलिंडरचे दर नियंत्रणाबाहेर आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. यातून परिस्थिती बि ...
दारव्हा फाटा व जवळा जिनिंगजवळ सर्व्हिस रोडवरून महामार्गावर जाण्यास रस्ता दुभाजक नसल्याने चालकाला बस विरुद्ध दिशेने घ्यावी लागते. जवळासमोर एक किलोमीटर अंतरावर किन्ही फाट्याजवळ रस्ता दुभाजक आहे. तेथे चालक बस वळवत असताना अचानक आर्णीकडून यवतमाळकडे डाळिंब ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला यवतमाळमध्ये विक्रमी प्रतिसाद मिळाला. शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून कोविड संकटाच्या काळात सामाजिक दा ...
तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने त्यादृष्टीने काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, तसेच ऑक्सिजन गळतीसाठी काय उपाययोजना केल्या, क्लिनिकल आणि टेक्निकल ऑक्सिजन ऑडीट करण्यात आले आहे का, म्युकरमायकोसिस रुग्णसंख्या, गरोदर महिला ...