शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नोडल अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद

By admin | Updated: September 10, 2016 00:54 IST

जिल्ह्यातील सात महसूल विभागात १०१ मंडळ असून प्रत्येक मंडळासाठी वर्ग एक व वर्ग दोनचे अधिकारी संपर्क अधिकारी

अडचणी सुटतील : योजनांचा लाभ मिळेलयवतमाळ : जिल्ह्यातील सात महसूल विभागात १०१ मंडळ असून प्रत्येक मंडळासाठी वर्ग एक व वर्ग दोनचे अधिकारी संपर्क अधिकारी म्हणून जिल्हात प्रशासनाकडून नेमण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्याच्या समस्या जाणून घेणे, त्यांना येणाऱ्या अडचणी तातडीने निकाली निघाव्यात यासाठी अधिकारी संपर्क अधिकारी म्हणून आता काम पाहत आहेत. संपर्क अधिकाऱ्यांनी महिन्यातून दोन ते तीन वेळा मंडळातील गावांना भेटी दिल्या असून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात येत आहेत.जिल्हयात सात उपविभागात १०१ मंडळे असून यातील महसुली गावांची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे गावामध्ये जावून शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्या सोडवणूक करण्यात येत आहे. शासनाच्या इतर विभागांच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यात येईल. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना भेटी देणे, ग्रामस्तरीय समितीकडून योग्य, लाभार्थ्यांंची निवड करण्यात आली की नाही हे तपासण्यात येत आहे. तसेच योग्य लाभार्थ्यांची निवड करणे, मंडळातील कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, मंडळ अधिकारी, कोतवाल यांची बैठक घेउन शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढणे, शेतकरी, सामान्य नागरिक यांच्या वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी मंडळस्तरावर मेळावे आयोजित करणे, शेतकऱ्यांना जोडधंद्याचे प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शन करणे, मंडळात येत असलेल्या अडचणींचा पाठपुरावा संबंधीत विभागाकडे करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)