शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

नेरला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST

पावसामुळे गहु पूर्णपणे झोपला आहे. हरभरा घरात आणण्यासाठी काढून ठेवलेला असताना पावसामुळे खराब झाला. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. पिकाचा पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांमधून होत आहे.

ठळक मुद्देपिकांचे नुकसान : गारा पडल्या, गहू, हरभरा उत्पादक हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना वारंवार बसत आहे. अतिवृष्टी, कमी पाऊस आदी कारणांमुळे शेतीचे संपूर्ण तंत्र बिघडले आहे. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. मंगळवारी रात्री तालुक्यात झालेल्या पावसाने आणि गारपिटीने गहू व हरभरा पिकांचे प्रचंड नुकसान झाले.पावसामुळे गहु पूर्णपणे झोपला आहे. हरभरा घरात आणण्यासाठी काढून ठेवलेला असताना पावसामुळे खराब झाला. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. पिकाचा पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांमधून होत आहे.खरिपात सोयाबीनने दगा दिल्यानंतर शेतकºयांची संपूर्ण मदार रबीतील पिकांवर होती. मात्र त्यावरही मंगळवारी झालेल्या पावसाने पाणी फेरले, शेतकºयांच्या स्वप्नांचा पार चुराडा झाला. आता त्यांना सरकारकडून नुकसान भरपाईची आस लागली आहे. झालेल्या नुकसानीचा विनाविलंब पंचनामा करावा, अशी मागणी शेतकºयांमधून केली जात आहे.

टॅग्स :Rainपाऊस