शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पांडवदेवी देवस्थानात नवरात्रौत्सव$$्निरमेश झिंगरे ल्ल बोटोणी

By admin | Updated: October 21, 2015 02:51 IST

येथून जवळच असलेल्या पांडवदेवी देवस्थान तिवसाळा येथे २२ आॅक्टोबरपर्यंत नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत.

येथून जवळच असलेल्या पांडवदेवी देवस्थान तिवसाळा येथे २२ आॅक्टोबरपर्यंत नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत.विदर्भातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पांडवदेवी देवस्थानात नवरात्रौत्सवात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाविक पहाटेपासूनच महाआरतीकरिता येतात. येथील पांवडवकालीन हेमाडपंथी शिवालयाच्या जीर्णोद्वाराचे काम शीघ्रगतीने सुरू आहे. हे स्थान पर्यटनस्थळात समाविष्ट होणार आहे. जळका बसस्थानकापासून दक्षिणेस वनश्रीने नटलेल्या स्थळी पांडवदेवी देवस्थान आहे. जिल्ह्यात प्रमुख शिवमंदिरे १०९ आहेत. त्यापैकी २९ मंदिरे निरनिराळ्या देवी-देवतांचे आहेत. त्यापैकी हे एक भव्य शिवालय आहे. प्रसिद्ध इतिहास संशोधक वि.भि. कोलते यांच्या शिलालेखावरून हे मंदिर इसवी सन १०६७ पूर्वी बांधले असावे, असे निदर्शनास येते. वनश्रीने नटलेल्या तिवसाळा घनदाट अभयारण्यात चिरकाल स्थित काळ्या कुरकुरीत पाषाण दगडाचे हेमाडपंथी पांडवदेवी मंदिर आहे.सदर मंदिर हेमाडपंथी असून तेथे रेणुका मातेची मूर्ती व दुर्गादेवीचे देवस्थान आहेत. या मंदिरातील शिवलिंगापासून केळापूर येथील जगदंबा व चंद्रपूर येथील महाकाली मंदिरात जाण्यासाठी भुयारी मार्ग असल्याचे जाणकार सांगतात. मंदिरासमोर पांडवांचे सभागृह असल्याचे उत्खननात आढळून आले. पूर्वी पांडव अज्ञानवसात असताना येथे त्यांनी वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात पांडवांचे आराध्य दैवत असलेले शिवलींग आहे. नवरात्रोत्सवानिमित्त पहाटेपासून भक्तांची महाआरतीकरिता गर्दी होते. नऊ दिवस जळका, कोठोडा, बोटोणी, आवळगाव, कान्हाळगाव येथील भजन मंडळ भजन करतात. तेथे महिलांची मोठी गर्दी असते, असे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नारायण खडसे यांनी सांगितले.