‘संथारा’ बंदी विरोधात मूक मोर्चा :

By Admin | Updated: August 25, 2015 02:55 IST2015-08-25T02:55:40+5:302015-08-25T02:55:40+5:30

‘संथारा’ (सल्लेखना) व्रत परंपरेला राजस्थान उच्च न्यायालयाने आणलेल्या बंदीचा

Mum Morcha against 'Santhara' ban: | ‘संथारा’ बंदी विरोधात मूक मोर्चा :

‘संथारा’ बंदी विरोधात मूक मोर्चा :

‘संथारा’ बंदी विरोधात मूक मोर्चा : ‘संथारा’ (सल्लेखना) व्रत परंपरेला राजस्थान उच्च न्यायालयाने आणलेल्या बंदीचा फेरविचार करावा या मागणीसाठी यवतमाळ येथे सकल जैन समाजाच्यावतीने सोमवारी मूक मोर्चा काढण्यात आला होता. राजेंद्रनगर स्थित मावजी देवजी निसर जैन स्थानकातून निघालेल्या या मूक मोर्चात चुनरी साडी परिधान केलेल्या महिला आणि श्वेत वस्त्रधारी पुरुष शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते. हा मूक मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (अधिक वृत्त/४)

Web Title: Mum Morcha against 'Santhara' ban: