शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळाला पीक विम्याचा अत्यल्प मोबदला

By admin | Updated: September 17, 2014 00:04 IST

तालुक्यातील घारफळ येथील मध्यवर्ती बँकेच्या शाखेत २०१३-१४ मध्ये सोयाबीन पिकाचा विम्याचा शेतकऱ्यांनी भरणा केला. पीक विमासुद्धा मंजूर झाला आहे. परंतु विमा कंपनीतर्फे मंडळाप्रमाणे

बाभूळगाव : तालुक्यातील घारफळ येथील मध्यवर्ती बँकेच्या शाखेत २०१३-१४ मध्ये सोयाबीन पिकाचा विम्याचा शेतकऱ्यांनी भरणा केला. पीक विमासुद्धा मंजूर झाला आहे. परंतु विमा कंपनीतर्फे मंडळाप्रमाणे कमीजास्त प्रमाणात पैशाची मंजूरात मिळाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे एका निवेदनातून केली आहे. सारफळी हे गाव बाभूळगाव मंडळात येत असल्यामुळे सारफळवासियांना हेक्टरी चार हजार रुपये मंजूर झाले आहे. परंतु मध्यवर्ती बँकेच्या घारफळ शाखेने सारफळी विमाधारक यांच्या नावाने प्रति हेक्टरी १५०० रुपये घारफळ मंडळास मंजूर केले आहे. परंतु सारफळी गाव बाभूळगाव मंडळात येत असल्याने प्रती हेक्टरी चार हजार रुपये जमा करावयास पाहिजे होते. पीक विमा धारकांचे जिल्हा बँकेने नुकसान केल्याचा आरोपसुद्धा करण्यात आला आहे. यावर्षी विविध नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आधीच त्रस्त आहेत. खरिपाचा हंगामसुद्धा फारसा साथ देईल याची खात्री नाही. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना आधीच दुबार व तिबार पेरण्यांना सामोरे जावे लागले आहे. याप्रकरणी महसूल विभागाने चौकशी करून पीक विमा धारकांच्या खात्यावर उर्वरित रक्कम जमा करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी ज्ञानेश्वर उनपाणी, विलास खेवले, राजेंद्र खेवले, विलास वानखडे, मंदा गावंडे, जितेंद्र वेळुकार, दिवाकर गावंडे, चंद्रकला गोडे, जीवन ठाकरे, अरूण खेवले, कुसुम खवले, निर्मला दरणे, वसंतराव दरणे, सतीश सराड आदी शेतकऱ्यांनी केले आहे . (प्रतिनिधी)